नितेश बुंधे/ लक्ष्मी सातवी ह्यांची स्पेशल मुलाखत - भानगड ची कहाणी - Episode -3 - PMK Podcast ❤️🥰🌟💘❤️
Автор: PMK Podcast
Загружено: 2024-12-27
Просмотров: 91476
Описание:
नितेश बुंधे/ लक्ष्मी सातवी ह्यांची स्पेशल मुलाखत - भानगड ची कहाणी - Episode -3 - PMK Podcast ❤️🥰🌟💘❤️
भानगड ही कथा कशी साकार झाली?
ह्यातील कलाकार कसे निवडले?
लक्ष्मी ला सायली ने नवीन ओळख दिली?
शूटिंग दरम्यान अलीबाबा कुणावर भडकला?
भानगड चा पुढचा भाग कधी येणार?
अशा सर्व प्रश्नांवर मनमोकळ्या गप्पा...पिंट्या आणि सायली सोबत...बघायला विसरू नका..पडद्या मागचा कलाकार (PMK Podcast)
Product by - Kalmegh Productions
Channel - PMK Podcast
Host - Prasad Shinde
Guest - Nitesh Bundhe (पालघर चा सुपर स्टार), Laxmi Satavi सातवी (हीरोइन भानगड 1 आणि 2).
Special Thanks -
आदिवासी कलाकार फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य.
Rupesh Kadav (Mr. Alibaba)
Ramesh Gudalvar Sir (Gudalvar Film Production)
Dinesh Bhoir Sir (Support System)
Thank You..
Team - Kalmegh Productions..
(सूचना - सदर कार्यक्रमाचे सर्व हक्क Kalmegh Productions (PMK Podcast) ह्या यू ट्यूब चॅनेल चे आहेत, कुणी ही चॅनेल वरील मजकूर पुन्हा डाऊनलोड करून यू ट्यूब किंवा इतर आँनलाईन ठिकाणी टाकल्यास सायबर गुन्हे नियमानुसार कारवाई करण्यात येईल)..
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: