Dombivali Doctor Attack : शिंदेंच्या नगरसेवकाने डॉक्टरवर हात उचलला, नर्सेस झाल्या भावूक
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-07-07
Просмотров: 19419
Описание:
डोंबिवलीमधील शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये जाऊन शिवसेनेचे नगरसेवक राजेश म्हात्रे यांनी डॉक्टरांना मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मारहाणीनंतर नर्सेस भावूक झाल्या होत्या. राजेश म्हात्रेवर त्या आक्रमक झाल्या. दरम्यान राजेश म्हात्रेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
#dombivali #rajeshmhatre #shivsena
#MHT033
Shiv Sena corporator Rajesh Mhatre assaulted doctors at Shastri Nagar Hospital in Dombivli. A video of the assault has gone viral on social media. Following the incident, the nurses were visibly emotional and confronted Rajesh Mhatre aggressively. Meanwhile, the police have registered a case against him.
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: