रायगड “स्वराज्याची राजधानी” Raigad Swrajyachi Rajdhani
Автор: Knowledge Katta with Priya
Загружено: 2026-03-02
Просмотров: 111
Описание:
रायगड “स्वराज्याची राजधानी” Raigad Swarajyachai Rajdhani
रायगड किल्ला हा स्वराज्याची राजधानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा साक्षीदार आहे. या व्हिडिओमध्ये आपण रायगड किल्ल्याचा संपूर्ण इतिहास, त्याची बांधणी, दरबार, बाजारपेठ, टकमक टोक आणि महाराजांच्या राज्याभिषेकाची खरी कहाणी जाणून घेणार आहोत.
जर तुम्हाला महाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास, शिवाजी महाराजांची शौर्यगाथा आणि मराठा साम्राज्याबद्दल माहिती आवडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
👉 Like करा 👍
👉 Comment करून सांगा तुम्हाला पुढचा कोणता किल्ला पाहायचा आहे
👉 Subscribe करा अशाच ऐतिहासिक आणि रोमहर्षक व्हिडिओंसाठी
Hastag
#raigadfort
#shivajimaharaj
#rajyabhishek
#maharashtra
#maharashtraforts
#marathaempire
#historyinmarathi
#forthistory
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: