ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

शिवनेरी, सोलापूर,कोल्हापूर आणि संभाजीनगरमधील शिवजयंतीचे व्हिडीओ | Shivjayanti 2026

Автор: Mumbai Tak

Загружено: 2026-02-19

Просмотров: 35396

Описание: #Shivjayanti2026 #ShivneriShivjayanti #MaharashtraShivjayanti2026
शिवजयंतीच्या निमित्ताने शिवजन्मभूमी जुन्नर येथील किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या समोर बरोबर रात्री 12 वाजता छत्रपतींना फायर शो द्वारें अनोखी मानवंदना देण्यात आली.यावेळी शिवप्रेमींनी जय भवानी जय शिवाजीचा जयघोष केला.यावेळी संपूर्ण परिसर अवघ्या भगव्या रंगाने न्हाऊन गेला होता.आकाशात विविधरंगी रंगांची उधळण झाली होती.हा सगळा चित्तथरार क्षण शिवप्रेमींनी आपल्या डोळ्यात साठवून ठेवला.छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक येथे बुधवारी मध्यरात्री बरोबर १२ वाजता शिवजन्मोत्सव सोहळ्याला उत्साहात प्रारंभ झाला. हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत क्रांती चौक परिसर भगव्या झेंड्यांनी आणि आकर्षक रोषणाईने सजविण्यात आला होता. घड्याळाचे काटे १२ वर पोहोचताच घोषणांचा निनाद सुरू झाला आणि भव्य आतषबाजीने संपूर्ण परिसर उजळून निघाला. यावेळी तरुणाईसह महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणुका आणि समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. क्रांती चौकातील या दिमाखदार प्रारंभामुळे शिवजयंती महामहोत्सवाची शहरात जल्लोषमय सुरुवात झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवमय झाला.हजारो शिवभक्त महिलांनी एकत्र येत ‘न भूतो न भविष्यती’ असा भव्य आणि शिस्तबद्ध शिवजन्मोत्सव साजरा करत आपल्या लाडक्या राजाला मानवंदना दिली.पारंपरिक नऊवारी साड्या, फेटे आणि भगवे दुपट्टे परिधान केलेल्या महिलांनी परिसर भगवामय करून टाकला.रात्री दहापासूनच चौकात महिलांची गर्दी उसळू लागली होती.चौकापासून एसटी स्टँड, पुणे नाका आणि नवी पोलीस चौकीपर्यंत महिलांची अभूतपूर्व उपस्थिती पाहायला मिळाली.अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी राजमाता जिजाबाईंचा पुतळा आणि समोर आकर्षक सजवलेला पाळणा ठेवण्यात आला होता.पाळण्यात बाळशिवबांची मूर्ती विराजमान होताच वातावरण भक्तीभावाने दुमदुमून गेले.‘झुलवा पाळणा… पाळणा बाळ शिवाजीचा’ या गीतावर हजारो महिलांनी टाळ्यांच्या गजरात जल्लोष केला.गुलाब पाकळ्यांची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि ‘जय जिजाऊ-जय शिवराय’, ‘हर हर महादेव’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने आयोजित हा पाळणा सोहळा अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध पार पडला.वीरपत्नी, विविध क्षेत्रातील मान्यवर महिला आणि महिला अधिकाऱ्यांच्या हस्ते पाळणा सोहळा संपन्न झाला.
#MHT038
#MHT026
#MHT005
#MHT025

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...  

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
शिवनेरी, सोलापूर,कोल्हापूर आणि संभाजीनगरमधील शिवजयंतीचे व्हिडीओ | Shivjayanti 2026

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Devendra Fadnavis On Ajit Pawar | अजित दादांच्या अपघात प्रकरण, मुख्यमंत्र्यांची मोेठी माहिती

Devendra Fadnavis On Ajit Pawar | अजित दादांच्या अपघात प्रकरण, मुख्यमंत्र्यांची मोेठी माहिती

Shivneri Fort Shiv Jayanti | किल्ले शिवनेरीवर शासकीय कार्यक्रमाचा थाट

Shivneri Fort Shiv Jayanti | किल्ले शिवनेरीवर शासकीय कार्यक्रमाचा थाट

Sunetra Pawar on Ajit Pawar Accident : अजितदादांच्या घातपाताचा विषय येताच सुनेत्रा पवार म्हणाल्या...

Sunetra Pawar on Ajit Pawar Accident : अजितदादांच्या घातपाताचा विषय येताच सुनेत्रा पवार म्हणाल्या...

Asuran (4K) South Best Hindi Dubbed Movie  l Dhanush ,Manju Warrier

Asuran (4K) South Best Hindi Dubbed Movie l Dhanush ,Manju Warrier

Maharashtrachi HasyaJatra - महाराष्ट्राची हास्यजत्रा - Ep 766 - Full Episode -  19 Jan 2026

Maharashtrachi HasyaJatra - महाराष्ट्राची हास्यजत्रा - Ep 766 - Full Episode - 19 Jan 2026

Yogi Adityanath यांनी 56 प्रॉपर्टी ताब्यात घेऊन buldozer लावलाय! #hajiiqbal #yogi #uttarpradeshnews

Yogi Adityanath यांनी 56 प्रॉपर्टी ताब्यात घेऊन buldozer लावलाय! #hajiiqbal #yogi #uttarpradeshnews

Ajit Pawar यांच्या अपघाताच्या चौकशीसाठी अख्खं गाव ठेवलं बंद, काय मागणी?

Ajit Pawar यांच्या अपघाताच्या चौकशीसाठी अख्खं गाव ठेवलं बंद, काय मागणी?

पहा छत्रपतींचा अद्वितीय राज्याभिषेक सोहळा      चित्रपट - शिवछत्रपती .

पहा छत्रपतींचा अद्वितीय राज्याभिषेक सोहळा चित्रपट - शिवछत्रपती .

छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा मोहोळमध्ये कुणी उभारला, तणाव वाढला | Solapur News

छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा मोहोळमध्ये कुणी उभारला, तणाव वाढला | Solapur News

Pune | Shivneri किल्ल्यावर मध्यरात्री काय घडलं? Ground Report | Shivaji Maharaj Jayanti

Pune | Shivneri किल्ल्यावर मध्यरात्री काय घडलं? Ground Report | Shivaji Maharaj Jayanti

Pudhari News | शिवजयंतीनिमित्ती सोलापुरात महाराष्ट्रातील सर्वात मोठा पाळणा सोहळा

Pudhari News | शिवजयंतीनिमित्ती सोलापुरात महाराष्ट्रातील सर्वात मोठा पाळणा सोहळा

Азаров: Исчезновение Украины через пять лет - почему у страны больше нет будущего

Азаров: Исчезновение Украины через пять лет - почему у страны больше нет будущего

दिल्ली से मेरठ के बीच तेज रफ्तार ट्रेन सफर, देखिए यमुना नदी के ऊपर से कैसे निकली ट्रेन @NewsStation

दिल्ली से मेरठ के बीच तेज रफ्तार ट्रेन सफर, देखिए यमुना नदी के ऊपर से कैसे निकली ट्रेन @NewsStation

Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपति शिवाजी महाराज | Kumar Vishwas

Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपति शिवाजी महाराज | Kumar Vishwas

IAS Avi Prasad Marriage : तिन्हीही बायका IAS अधिकारी, या अधिकाऱ्याची लग्नाची होतेय चर्चा

IAS Avi Prasad Marriage : तिन्हीही बायका IAS अधिकारी, या अधिकाऱ्याची लग्नाची होतेय चर्चा

Pudhari News | छत्रपती शिवाजी महाराजांना बाईक रॅलीतून मानाचा मुजरा

Pudhari News | छत्रपती शिवाजी महाराजांना बाईक रॅलीतून मानाचा मुजरा

Вот почему Ватикан скрывает эту картину, только взгляните…

Вот почему Ватикан скрывает эту картину, только взгляните…

ОДЕССА. НЕТ СИЛ 😔 ВЫЖИВАНИЕ БЕЗ СВЕТА. ПАЛАТКИ ПО ГОРОДУ.

ОДЕССА. НЕТ СИЛ 😔 ВЫЖИВАНИЕ БЕЗ СВЕТА. ПАЛАТКИ ПО ГОРОДУ.

Pudhari News | शिवजयंतीनिमित्त अमोल कोल्हे यांची 'पुढारी न्यूज'ला विशेष मुलाखत  | shivaji maharaj

Pudhari News | शिवजयंतीनिमित्त अमोल कोल्हे यांची 'पुढारी न्यूज'ला विशेष मुलाखत | shivaji maharaj

Pune Navale Bridge Accident: अमावस्या, स्मशानभूमी की मानवी चुका? नवले ब्रिजवरच्या अपघातांचं खरं कारण

Pune Navale Bridge Accident: अमावस्या, स्मशानभूमी की मानवी चुका? नवले ब्रिजवरच्या अपघातांचं खरं कारण

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]