Interview of Addl CEO Dr Kiran Kulkarni by Sunidhi Sanvad on LokSabha Election 2024
Автор: CEO Maharashtra
Загружено: 2024-06-27
Просмотров: 909
Описание:
लोकसभेच्या निवडणुकांचं सुप वाजलं. नवं सरकार आलं. नागरिक म्हणून मतदारांनी मत देण्याचं कार्य पार पाडलं.
संपूर्ण देशभरात इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती पार पडलेल्या या निवडणुकांच्या मागे नेमकी कोणती यंत्रणा काम करते? ती कशी काम करते? ही यंत्रणा कोणकोणत्या प्रसंगांना सामोरी जाते? त्यांच्यावर कोणाचा दबाव असतो का?
निवडणूक निष्पक्ष आणि खुल्या वातावरणात पार पडली का? हे सगळं कसं घडवून आणलं? याचं अनुभवकथन महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांच्याकडून थेटपणे.
'सुनिधी संवाद' या उपक्रमांतर्गत डॉ. किरण कुलकर्णी यांची मुलाखत, त्यांच्याशी साधलेला संवाद
स्थळ आनंदाश्रम संस्था बावीस बुधवार पेठ बाजीराव रोड, नूमवि हायस्कूल शेजारी पुणे वेळ शनिवार दिनांक 15 जून 2024 रोजी सायंकाळी 4:30 वाजता
#sunidhipublishers #सुनिधीसंवाद #लोकसभानिवडणुका२०२४ #वेधप्रतिभेचा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: