वाघया देवा / VAGHYA DEVA/GAON DEV/ Ai GENRATED/ AADIVASI SONG/SANDEEP DALAVI
Автор: SDDALAVI
Загружено: 2025-10-25
Просмотров: 44022
Описание:
वाघया देवा / VAGHYA DEVA/GAON DEV/ Ai GENRATED/ AADIVASI SONG/ SANDEEP DALAVI
Ai Genrated Song & Video
#AI #aisongs #aadivasi #vaghya_deva
Full Song _वाघया देवा/VAGHYA DEVA
LAYRIC _ SANDEEP DALAVI
STORY CONCEPT VIDEO Ai GENRTAE & EDIT SANDEEP DALAVI
_________________________________________________________________________________________________
नोट!!! 👉🏻 कृपया हे गाणं वाघया देव (गावदेव) आदिवासी समाजाचा देवांवर आधारित Ai Genrated आहे. या गाण्यांमध्ये आदिवासी देवाच काल्पनिक रूप आणि काही व्हिडिओ Clip ह्या Ai Genrated आहेत. हे गाणं आदिवासींची च्या परंपरे नुसार कथे नुसार ह्या गाण्याचे बोल (Layric) मी स्वतः काल्पनिक रीत्या तयार केलेल्या आहेत. या गाण्यांमधून/ व्हिडिओ मधून माझा आदिवासी बांधवांचा/समाजाचा कसला ही मन दुखवायचा हेतू नाही. "जय आदिवासी जय जोहार"
गाण्याचे बोल: (Layric)
जंगल तुमचा र देवा हो....
कंणसरी पिकवू आम्ही देवा हो....
निसर्ग तुमचा र देवा हो....
सुंमाल करू तुला....र देवा...
आदिवासी भक्त मी र देवा....
आदिवासी भक्त मी र देवा....
तूच आमचा राखणदार वाघया देवा...
तूच आमचा राखणदार वाघया देवा...
वाघया देवा...वाघया देवा...वाघया देवा...
हिरवा नाराण, झोटिंग.. देवा
हिमाय बरहम, कुल देवा....
वाघया देवा... वाघया देवा...
पहला नारेल.... तुलाच र देवा...
वडाचे झाडाखाल असा तु उभा...
पावसात भिजून... निंबरात रहून
राखण करत रहलास र देवा..
असाच पावजोस र देवा...
पूज्यू र तुला... बकरा ना कोंबडा..
दूर करजोस आम्हावरचा संकट पिळा...
पोरा... म्हातारयाला
बेस नागजोस र देवा...
तूच आमचा राखणदार वाघया देवा...
तूच आमचा राखणदार वाघया देवा...
हिरवा नाराण, झोटिंग.. देवा
हिमाय बरहम, कुल देवा....
वाघया देवा... वाघया देवा...
पहला नारेल.... तुलाच र देवा...
आदिवासी भक्त मी र तुझा
आदिवासी भक्त मी र तुझा
तूच आमचा राखणदार वाघया देवा...
तूच आमचा राखणदार वाघया देवा...
वाघया देवा... वाघया देवा...
वाघया देवा... वाघया देवा...
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- "जय आदिवासी जय जोहार"
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: