पवईत एका व्यक्तीने मुलांना ठेवलं ओलीस | Powai hostage Case
Автор: Saam TV News
Загружено: 2025-10-30
Просмотров: 30443
Описание:
पवईत एका व्यक्तीने मुलांना ठेवलं ओलीस | Powai hostage Case
मुंबईतील पवईत ओलीसनाट्याचा थरार रंगला... एका व्यक्तीने 15 वर्षांखालील 20 ते 22 मुल-मुलींना ओलीस ठेवलं. गेल्या पाच दिवसांपासून या भागात शूटिंग ऑडिशन चालू असल्याची माहिती आहे. पण, आज सर्व मुलांना ओलीस ठेवलं आणि एक व्हिडिओ प्रसारित केला... रोहित आर्य असं मुलांना ओलीस ठेवलेल्या आरोपीचं नाव आहे. माझ्या काही मागण्या आहेत. मी आत्महत्या करण्याऐवजी मी मुलांना बंदी बनवलं आहे, असं रोहित आर्यने या व्हिडिओत म्हटलं आहे... या सर्व प्रकारानंतर घटनास्थळी पोलीस आणि NSG कमांडो पोहोचले आणि अखेर ओलीस ठेवणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेत मुलांची सुखरुप सुटका करण्यात आली...
Powai hostage drama, Mumbai news, Rohit Arya, NSG commandos, police operation, hostage rescue, children held hostage, Mumbai crime, Powai incident, film audition scam, Mumbai police, breaking news, Maharashtra news, latest updates, Powai area, dramatic rescue operation
#powai #mumbainews #hostagedrama #rohitarya #nsgcommandos #mumbaipolice #breakingnews #maharashtranews #crimeupdate #latestnews #hostagerescue #powaiincident
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: