Sunanda Pushkar: Shashi Tharoor कोर्टाकडून आरोप मुक्त, सुनंदा पुष्कर कोण होत्या? Narendra Modi
Автор: BBC News Marathi
Загружено: 2021-08-18
Просмотров: 21252
Описание:
सुनंदा पुष्कर प्रकरणात काँग्रेस नेते आणि खासदार शशि थरूर यांच्यावरील आरोप दिल्लीच्या एका विशेष न्यायालयाने रद्दबातल ठरवले आहेत. जानेवारी २०१४ रोजी सुनंदा या दिल्लीच्या एका मोठ्या हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळल्या होत्या, त्यानंतर त्यांचे पती शशी थरूर यांच्यावरही अनेक आरोप झाले होते, ज्यामधून अखेर कोर्टाने 18 ऑगस्ट रोजी त्यांना मुक्त केलं आहे.
पण कोण होत्या सुनंदा पुष्कर, ज्यांच्या मृत्यूची तेव्हा आणि आजही इतकी चर्चा झाली होती?
#SunandaPushkar #ShashiTharoor
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: