साखरे महाराज परंपरा कशी सुरू झाली? धर्मकर्म ते संत परंपरा | VAARI Marathi
Автор: VAARI | Podcast
Загружено: 2025-04-27
Просмотров: 12512
Описание:
नमस्कार मंडळी,
VAARI Marathi च्या या विशेष भाग 2 मध्ये, आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहोत एका अतिशय महत्त्वाच्या संवादाच्या प्रवासात — ह.भ.प. डॉ. यशोधन महाराज साखरे यांच्याशी!
या भागात आपण साखरे महाराज परंपरेच्या इतिहासात डोकावतो. या पवित्र परंपरेची सुरुवात कशी झाली? साखरे महाराजांचे कार्य, त्यांचे कर्तृत्व, आणि त्यांनी आध्यात्मिक विश्वात निर्माण केलेल्या अमूल्य ठेव्याविषयी महाराज आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारतात.
याशिवाय, आम्ही काही वैयक्तिक प्रश्नही विचारले — त्यांचा आध्यात्मिक प्रवास, लहानपणापासून घेतलेले संस्कार, वडिलधाऱ्या संतांचा प्रभाव, तसेच भक्तीमार्गावर चालताना आलेल्या आव्हानांबद्दलही त्यांनी मनमोकळेपणाने विचार मांडले आहेत.
🕉️ या एपिसोडची खास वैशिष्ट्ये:
साखरे महाराज परंपरेचा मूळ इतिहास
आश्रमाची स्थापना कशी झाली याची कथा
ग्रंथ, हस्तलिखिते आणि ऐतिहासिक दस्तऐवजांचा मागोवा
ह.भ.प. डॉ. यशोधन महाराज साखरे, वैयक्तिक आध्यात्मिक प्रवास
आजच्या काळात भक्ती परंपरेचं स्थान
या भागात आम्ही साखरे महाराजांच्या आश्रमात जाऊन तेथील ऐतिहासिक ग्रंथ आणि दस्तऐवज यांची माहिती घेतली आहे.
📝 या ऐतिहासिक फाईल्स आणि ग्रंथांची छायाचित्रे व व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा —
👉 [Link to Files - Uploading Soon]
खालील लिंकद्वारे उत्पादने खरेदी केल्यास तुम्ही आमच्या कार्याला थोडं आर्थिक पाठबळ देता. हेच पाठबळ आम्हाला अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि आमची सामग्री अधिक प्रभावी बनवण्यासाठी मदत करतं.
📿 जपमाळा (तुलसी माळ) –https://amzn.to/3UEWe0J
📖 सार्थ श्री ज्ञानेश्वरी – https://amzn.to/3JblNUy
👕धोती व कुर्ता –https://amzn.to/3HaqJbR
🙌 श्री विठ्ठल रुख्मिनी मूर्ती –https://amzn.to/46wBpMe
🌿पवित्र पूजा मंदिर – https://amzn.to/4lYM7jv
🎥 Team Credits:
🎙️ Podcast Host: नरेंद्र पाटील
🎥 Cinematography: सुरज पोकळे
✂️ Editing: सुरज पोकळे
आपल्या मेहनतीने हा सुंदर व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत, तुमचं प्रेम, पाठिंबा आणि आशीर्वाद कायम असो हीच प्रार्थना. ❤️
✨ कृपया हे नक्की करा:
👍 Like करा
💬 Comment करा
🔗 Share करा आपल्या मित्रपरिवारात
🔔 नवीन अध्यात्मिक पॉडकास्टसाठी Subscribe करा VAARI Marathi ला!
🔖 Hashtags:
#MMQMarathi #SakhreMaharaj #YashodhanMaharaj #SpiritualPodcast #Alandi #BhaktiParampara #Kirtankar #SantParampara #Maharashtra #SantCulture #AshramHistory #DharmKarma #MarathiPodcast #BhaktiMarg #HistoricalBooks #MMProductions #PodcastMarathi #vaari #vaarimarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: