ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Ajit Pawar यांचा अपघात की घातपात? Rohit Pawar यांनी पत्रकार परिषदेत काय गौप्यस्फोट केले? NDTV

Автор: NDTV Marathi

Загружено: 2026-02-10

Просмотров: 486

Описание: अजित पवार यांच्या विमानाचा अपघात हा घातपातच आहे असा दावा रोहित पवार यांनी केलाय.रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत नेत्यांना विमानसेवा पुरवणाऱ्या VSR कंपनीच्या सुरक्षेवर आणि डीजीसीएच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्न उपस्थित केलेत.युरोपमध्ये बंदी असलेली कंपनी भारतात कशी चालते? असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय.या विमान कंपनीत डीजीसीएचे माजी अधिकारी कार्यरत आहेत, त्यामुळे त्यांचे तपास अहवाल खोटे असू शकतात, असा खळबळजनक संशय रोहित पवारांनी व्यक्त केला आहे. तर पूर्व विदर्भातील नेत्यामुळे 27 जानेवारीला अजित पवारांना बारामतीसाठी निघायला उशीर झाला आणि त्यामुळेच अजित पवारांनी दुसऱ्या दिवशी सकाळी विमानाने जाण्याचा निर्णय घेतलाय.असाही गौप्यस्फोट रोहित पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केलाय.

About NDTV Marathi (Marathi News Channel):

NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news.

देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.

सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या - https://marathi.ndtv.com/
Subscribe - https://shorturl.at/mwFQV
Facebook -   / ndtvmarathi  
Twitter -   / ndtvmarathi  
Instagram -   / ndtvmarathi  
Youtube -    / @ndtvmarathi  

#NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Ajit Pawar यांचा अपघात की घातपात? Rohit Pawar यांनी पत्रकार परिषदेत काय गौप्यस्फोट केले? NDTV

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

MahaFast News 100  महाफास्ट न्यूज 100 8 AM 12 February 2026 | Marathi News tv9 marathi

Ajit Pawar यांच्यानंतर Parth Pawar NCP National President? Sharad Pawar यांची भूमिका महत्त्वाची का ?

Visibility clearance कोणी दिला? रोहित पवार काय म्हणाले? #rohitpawar #ajitpawar #vsr_ventures #news

पाणी पिण्यासाठी काचेच्या बाटलीचा वापर; अजित दादांच्या मनातली भीती Rohit Pawar यांनी बोलून दाखवली

Prashant Kadam is live: दादांचा घात कोण करू पाहत होतं? स्फोटक पत्रकार परिषदेचा अर्थ

Revati Sule Marriage : Fadnavis, Gadkari मध्यस्थी Supriya Sule यांचा होणारा जावाई कोण ?

Parbhani Mayor | फिरायला गेलेले ठाकरे आणि काँग्रेसचे नगरसेवक परतले, आज महापौर पदासाठी निवडणूक

Rohit Pawar on Ajit Pawar Plan Crash | रोहित पवारांनी थेट नावच घेतलं | LetsUpp Marathi

MahaFast News 100  महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 12 February  2026 | Marathi News tv9 marathi

Bade Mudde | Ajit Pawar Death Update | रोहित पवारांचा घातपाताचा आरोप पटतो का? | Rohit Pawar

Pinky Mali : अजित पवार आणि माझ्या मुलीसोबत घातपात, क्रू मेंबर पिंकी माळीच्या वडिलांचा आरोप

Ukraine begins preparing for elections | Minus YouTube and Telegram - Russia is closing itself of...

Rohit Pawar:

Rohit Pawar:"जेव्हा एका मित्राने हेलिकॉप्टर घेतलं होतं..."; रोहित पवार पत्रकार परिषदेत काय म्हणाले?

सुनेत्रा पवार दिल्लीत , रोहित पवारांचे आरोप, विलिनिकरणाला ब्रेक ? Sunetra Pawar at Delhi | Amit Shah

Pune Metro | मेहनत केली, फ्लॅट घेऊन हफ्ते भरले पण घर दुसऱ्यालाच; पुणे म्हाडाच्या सोडतीत काय घडलं?

पार्थ आणि जय यांनाही शंका, काहींची प्रायोरिटी वेगळी; पटेल तटकरेंचं नाव न घेता Rohit Pawar यांची टीका

Batami 36 Jilhyanchi |  बातमी 36 जिल्ह्यांची |  Pinky Mali News | Ajit Pawar News

Rohit Pawar Delhi Tour। Sunetra Pawar यांच्या पाठोपाठ रोहित पवारही दिल्लीत। Lokshahi Marathi

Rohit Pawar PC LIVE | Ajit pawar Plane Accident | Baramati | Maharashtra Politics | ABP Majha

Ajay Paranjpe On Plane Crash | Rohit Pawar यांच्या संशयावर निवृत्त स्कॉर्डन लीडर यांची प्रतिक्रिया

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]