ढोबळी मिरचीचा ठेचा
Автор: Madhuri Patil / Madhuri's Recipe
Загружено: 2025-12-01
Просмотров: 835
Описание:
ढोबळी मिरचीचा ठेचा🥰😋 #shortsfeed#ytshorts#vairal#recipe#cooking
साहित्य - ठोबळी मिरची,बारीक चिरलेला कांदा,ठेचलेला लसूण,लाल मिरची पावडर,हळद,दाण्याचा कूट,साखर,जिरे मोहरी,कोथिंबोर,लिंबू इत्यादी
कृती - सर्वप्रथम ढोबळी मिरची भाजून घ्यावी नंतर तिच्यातील बिया काढून कापून घ्यावी व मिक्सर मधून ओबडधोबड वाटून घ्यावे .नंतर तेलात जिरे मोहरीची फोडणी देऊन त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा व त्यात वाटलेली ढोबळी मिरची घालून परतून घ्यावी नंतर त्यात लाल मिरची पावडर,शेंगदाण्याचा कूट,साखर घालून पुन्हा परतून घ्यावे व त्यात लिंबू रस घालावा आणि शेवटी कोथिंबीर पेरावी ....झटपट आणि झणझणीत होणारा ढोबळी मिरचीचा ठेचा तयार🥰😋
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: