Ratan Tata Dream Project: Business Tycoon असणाऱ्या टाटांनी मुंबईत १६५ कोटींचं Pet Hospital उभारलंय
Автор: BolBhidu
Загружено: 2024-02-17
Просмотров: 44851
Описание:
#BolBhidu #RatanTata #TataAnimalHospital
शहरात राहणाऱ्या सामान्य माणसांचं एक स्वप्न असतं, रिटायर झाल्यावर गावाकडे एखादा टुमदार घर बांधावं आणि निवांत राहावं. किंवा फार फार तर एखादी भारीतली गाडी घ्यावी, फॉरेन टूर करावी हेच कित्येकांसाठी ड्रीम प्रोजेक्ट. पण बिझनेसमन लोकांची ड्रीम प्रोजेक्टस वेगळी असतात, कुणी सगळ्यात मोठ्ठ घर बांधतं, कुणी एखादी कंपनी विकत घेत घेतं, परदेशात बिझनेस वाढवणाऱ्यांची संख्याही मोठी असते. पण आपल्या भारतात असे एक बिझनेसमन आहेत, ज्यांनी आपल्या कारकिर्दीत प्रचंड यश मिळवलं. आपला ब्रँड ग्लोबल केला, सामाजिक कार्य उभं केलं.
आता त्यांनी आपला ड्रीम प्रोजेक्ट उभारायचा ठरवलं आहे, पण हा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे एखादा बंगला, घर किंवा दुसरी कंपनी नाहीये, हे आहे मुंबईत उभं राहणारं प्राण्यांसाठीचं हॉस्पिटल आणि हे उभं करतायत, रतन टाटा. उद्योगपती रतन टाटा यांचं ड्रीम प्रोजेक्ट असणारं हे हॉस्पिटल आहे काय ? त्यांना हे हॉस्पिटल उभं करण्याची गरज का वाटली ? आणि रतन टाटांच्या प्राणीप्रेमाचे किस्से काय आहेत, सगळ्या गोष्टींची माहिती घेऊयात, या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: