तयारी महाराष्ट्र केसरीची | श्री शाहू कुस्ती केंद्र चंबुखडी शिंगणापूर कोल्हापूर | मुंडे आबा तालीम
Автор: Dnyaneshwar Aswale
Загружено: 2023-01-04
Просмотров: 80397
Описание:
नमस्कार मंडळी आता थोड्याच दिवसांमध्ये महाराष्ट्र केसरीची स्पर्धा होईल पुण्यामध्ये दिनांक 10 जानेवारी 2023 ते दिनांक 14 जानेवारी 2023 अशी ही महाराष्ट्र केसरीची स्पर्धा आहे पुण्यातील कोथरूड या ठिकाणी माजी महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कृती प्रतिष्ठानच्या मार्गदर्शनाखाली सहाय्याने महाराष्ट्र केसरी स्पर्धा सर्वात मोठी घडवण्याचा प्रयत्न मोहोळ कुटुंबीयांकडून केला जात आहे विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी जिंकणाऱ्या महाराष्ट्र केसरी पैलवानांना जीप म्हणजे थार व उपमहाराष्ट्र केसरी पैलवानसाठी ट्रॅक्टर तर खालील विजेत्या गटासाठी मॅट विभाग आणि माती विभागातील गोल्ड मेडल घेणाऱ्या पैलवानासाठी बुलेट गाडी बक्षीस आहे तर त्याच पद्धतीने द्वितीय तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या पैलवानासाठी विशेष आकर्षक असं बक्षीस मान सन्मान केल्या जात आहे तर या उद्देशाने आपण अनेकांच्या तालमीला भेट दिलेली आहे तर आज आपण महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील कोल्हापूर यांच्या तालमीला म्हणजे श्री शाहू कुस्ती केंद्र चंबूखडी गणेश नगर शिंगणापूर कोल्हापूर मुंडे आबा यांच्या तालमीला भेट दिलेली आहे एकंदरीत ज्या पैलवानांची महाराष्ट्र केसरी साठी निवड झालेली आहे त्यांची मुलाखत बाइट घेतलेली आहे एकंदरीत महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील डबल महाराष्ट्र केसरी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर अनेक असे महाराष्ट्रातील पैलवान महाराष्ट्र केसरीची गदा आपल्याला मिळावी या उद्देशाने रात्रंदिवस मेहनत करत आहेत ते अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून बघता येईल धन्यवाद
Maharashtra kesri Pailvan Pruthviraj Patil munde aba talim Kolhapur
sri shahu kusti Kendra munde aba talim ganeshnagar chambhukhadi shingnapur kolhapur chambhukhadi talim
munde aba talim Kolhapur
pruthviraj patil kolhapur
Maharashtra kesri Pailvan Pruthviraj Patil practice workout video
Pruthviraj Patil kusti videos
pruthviraj patil interview with dnyaneshwar aswale
Pruthviraj Patil new video
Maharashtra kesri kusti sapardha pune 2023
mh kesri pune
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: