धनवान, तेजस्वी व्यक्तींचे नक्षत्र - मघा नक्षत्र
Автор: Deshpande Panchang Astro
Загружено: 2024-12-20
Просмотров: 3439
Описание:
कोणत्या नक्षत्रावर तुमचा जन्म झाला यावरून तुमच्या स्वभावाचा, कार्याचा किंवा इतर काही गोष्टींचा अंदाज लावता येऊ शकतो. नक्षत्रांच्या मालिकेतील 'मघा' नक्षत्राचा हा व्हिडीओ काय सांगतो, जरूर पहा.
विशेष मार्गदर्शन हवे असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क करा:
गौरव देशपांडे: ७७७६८१६१६१
ज्योतिष हा वैयक्तिक विश्वासाचा विषय आहे. आणि माझ्या अभ्यासावर आधारित वर्तवलेल्या अंदाजांच्या अचूकतेची खात्री देता येत नाही. माझे कार्य माझ्या ज्ञानावर आणि अनुभवावर आधारित आहे. या संदर्भातील माझी मते इतर ज्योतिषांपेक्षा वेगळी असू शकतात. हे अंदाज कोणत्याही वैद्यकीय, कायदेशीर किंवा आर्थिक सल्ल्याचा पर्याय म्हणून घेऊ नयेत.
मी माझ्या अंदाजांवर आधारित कोणत्याही विशिष्ट परिणामांची किंवा उपायांची हमी देत नाही. मार्गदर्शन प्रदान करणे हा माझा उद्देश आहे. तुम्ही केलेली आणि कृती ही सर्वस्वी तुमची स्वतःची जबाबदारी आहे.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
#astrologer #astrology #trending #jyotishshastra #trending #knowledge #nakshatrasuchi #triskandjyotishi #gauravdeshpande #astro #deshpandepanchangastro #astrologyfacts #astrofacts #khagolshastra #panchak #bollywood #hindimovie #astro #knowledge #mantra #shubhamuhurat #mahurat #muhurat #muhurattrading #shubh #shubhaghadi
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
Follow Deshpande Panchang on Facebook and Instagram
Facebook page:
/deshpandepanchang
Instagram page:
/deshpandepanchangastro
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: