१तासभर डाळी भिजवून ऐनवेळी पौष्टिक नाष्टा दही न वापरता|मिक्स डाळीची पौष्टिक इडली|Healthy Breakfast|
Автор: Ujvala cooking & baking
Загружено: 2025-08-16
Просмотров: 904
Описание:
१तासभर डाळी भिजवून ऐनवेळी पौष्टिक नाष्टा दही न वापरता|मिक्स डाळीची पौष्टिक इडली|Healthy Breakfast |
साहित्य
हरभरा डाळ एक वाटी
मूग डाळ एक वाटी
उडीद डाळ एक वाटी
मसूर डाळ एक वाटी
तांदूळ दोन वाट्या
इडली टाकण्यासाठी मसाला
हिरवी मिरची
कोथंबीर थोडीशी
अद्रक चा तुकडा छोटासा
लसूण पाकळ्या 10 ते 12
मीठ चवीनुसार
साखर दीड चमचा
हळद पाव चमचा
तेल एक टेबलस्पून किंवा दोन छोट्या पळ्या
लिंबू सत्व छोटा अर्धा चमचा
खाण्याचा सोडा छोटा अर्धा चमचा
मध्यम आकाराच्या लिंबाचा रस
चटणी च साहित्य
हिरवी मिरची
अद्रक तुकडा एक छोटासा
लसूण पाकळ्या
फुटाणे
भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
असेल तर ओल्या नारळाचे काम
मीठ
साखर
काळे मीठ
पुदिन्याचे पान
कोथंबीर
लिंबू
पौष्टिक नाश्ता |पौष्टिक नाष्टा |पौष्टिक नाष्टा रेसिपी |पौष्टिक नाष्टा रेसिपी मराठीमध्ये |मिक्स डाळीचा नाष्टा |मिक्स डाळीचा नाश्ता रेसिपी |मिक्स डाळीची पौष्टिक इडली रेसिपी |झटपट नाश्ता |झटपट नाष्टा |झटपट पौष्टिक नाष्टा रेसिपी |झटपट मिक्स डाळीची इडली रेसिपी |मुलांच्या आवडीचा पौष्टिक नाष्टा |कसलीही पूर्वतयारी न करता नाश्ता रेसिपी |कसलीही पूर्वतयारी न करता नाष्टा रेसिपी |पौष्टिक नाश्ता रेसिपी |पौष्टिक नाश्ता रेसिपी मराठी |दही न वापरता नाश्ता रेसिपी |
Healthy breakfast recipe |healthy breakfast recipe in Marathi |healthy breakfast recipe by ujvala cooking and baking |mix Dal breakfast recipe |healthy Idli recipe |mix dal idli recipe |healthy breakfast ideas |healthy breakfast recipes |healthy food recipes in Marathi |healthy food recipes in Marathi |healthy food recipes |healthy food |easy breakfast recipe |easy and tasty breakfast recipe |easy and healthy breakfast recipe |tasty and healthy breakfast recipe |easy breakfast recipe by ujvala cooking and baking |
#ujvala_cooking_and_baking
#easybreakfastrecipe
#healthyfood
#mixdalidli
#healthybreakfastrecipe
#पौष्टिकनाष्टा
#नाष्टारेसिपी
#नाष्टा
#मिक्सडाळीचापौष्टिकनाष्टा
#healthybreakfastrecipeinmarathi
#healthybreakfastbyujvalacookingandbaking
#झटपटनाश्ता
#झटपटनाश्तारेसिपी
#ujvala_cooking_and_baking #Ujvalathorat
कुकिंग व बेकिंगच्या अगदी सोप्या व सरळ रेसिपीज ,व्हिडिओ बघतांना काही डाऊटस किव्हा प्रश्न असल्यास कॉमेंट करा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: