अनुस्वार शब्द वाचन सराव
Автор: Pravin11Patil
Загружено: 2018-03-07
Просмотров: 519
Описание:
अनुस्वार शब्द वाचन
मुलभूत वाचन सराव
Work From Home Educational Study Material. खाली सर्व व्हीडीओ व प्लेलिस्ट यांच्या लिंक दिलेल्या आहेत त्यावर क्लिक करुन संबधित व्हीडिओ वर क्लिक करुन जाऊ शकतात.
या चॅनल वर आपणास नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, इयत्ता पहिली, इयत्ता दुसरी, इयत्ता तिसरी, इयत्ता चौथी, इयत्ता पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी वाचन व लेखनासाठी उपयुक्त असे व्हीडिओ मनोरंजक पद्धतीने बनवलेले आहेत. अध्ययन अध्यापन प्रक्रीया सोपी व मनोरंजक व आनंददायक व्हावी. सर्व तळागाळातील, गतीमंद, अप्रगत विद्यार्थांना सुद्धा वाचन व लेखन करता यावे म्हणून वाचन व लेखन विषयक व मुलभत क्षमता प्राप्त करणेस मदत करणारे व्हीडिओ अपलोड केलेले आहेत. मुळाक्षरे, चौदाखडी, शब्दपेढ्या,वाक्यपेढ्या यांची प्लेलिस्ट करुन भरपूर व्हीडिओ आपणास चॅनल वर मिळतील. तेव्हा चॅनल सब्सक्राईब करुन शेयर करा ही विनंती.
1) अंकवाचन (मराठी) - • अंकवाचन शंभर पर्यंत। ank vachan 1 te 100। ...
2) अंकवाचन (इंग्रजी)- • Numbers 1 to 100! १ ते १०० अंक इंग्रजीत उज...
3) मुख्यदिशा, उपदिशा, आठवड्याचे वार, मराठी महिने, इंग्रजी महिने पाठांतर व्हीडिओ- • दिशा, आठवड्याचे सात वार,इंग्रजी व मराठी मह...
4) कृतीयुक्त मुळाक्षरे सराव करण्यासाठी या व्हीडिओ चा उपयोग करता येईल- • मुळाक्षरे वाचन animated चित्रासह। Mulaksh...
5) चौदाखडीचा सराव करण्यासाठी हा व्हीडिओ पहावा- • मुळाक्षरे स्वर वाचन। Mulakshare Vachan Swar
6) शब्द वाचन सरावासाठी या लिंक मधील व्हीडिओ दाखवू शकतात- एकूण १३ व्हीडिओ • शब्द स्तर शब्द पेढी
7) वाक्य वाचन सरावासाठी या लिंक चा वापर करावा- • वाक्य स्तर वाक्य पेढ्या!
8) पाढे संगितयुक्त पाढे , पाठांतरासाठी खूप सोपे-
• पाढे
9) संपूर्ण चौदाखडी- • संपूर्ण डान्सिंग चौदाखडी बाराखडी Animated ...
10) अनुस्वार शब्दपेढी (100 शब्द)- • अनुस्वार शब्द वाचन सराव
11) शब्दपेढ्या सर्व काना वेलांटी उकार मात्रा यांचे प्रत्येकी 100 शब्दांचे व्हीडीओ या प्लेलिस्ट मध्ये आहेत (एकूण 13 व्हीडिओ)- • वाक्य स्तर वाक्य पेढ्या!
12) वाक्यपेढ्या सर्व काना,वेलांटी,उकार,मात्रा,अनुस्वार यांचे वाक्यांचे एकूण 13 व्हीडिओ- • वाक्य स्तर वाक्य पेढ्या!
13) मोबाईल व तंत्रज्ञान विषयक सर्व व्हीडीओ येथे पहावयास मिळतील- • tech & mobile apps
14) चौदाखडी, मुळाक्षरे शिकवीण्यासाठी उपयुक्त सर्व व्हीडिओ याठिकाणी उपलब्ध आहेत- • मोठी बाराखडी चौदाखडी
#pravin11patil
mulakshare vachan,
mulakshare lekhan,
shabd vachan,
vakya vachan,
मुळाक्षरे वाचन,
शब्द वाचन,
वाक्य वाचन,
वाक्य पट्ट्या,
वाक्यपेढी,
इ.१ली,
इ. २री,
अप्रगत विद्यार्थी,
शब्दपेढी,
बाराखडी,
चौदाखडी,
chaudakhadi,
barakhadi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: