Copyright Strike मुळे Channel Delete? | Raghav Chadha Warning to Creators
Автор: Omkar Sotre
Загружено: 2025-12-25
Просмотров: 265
Описание:
भारतामध्ये Content Creators साठी सध्या सर्वात मोठा धोका कोणता आहे?
👉 Copyright Strike आणि Fair Use!
जेव्हा एखादा creator review करतो, documentary बनवतो,
किंवा माहिती explain करतो —
तेव्हा तो चोरी करत नसतो, तो माहिती पोहोचवत असतो.
पण आज भारतात… 👉 एका email वर महिन्यांची मेहनत नाहीशी होते 👉 Creator ला ऐकलं जात नाही 👉 Algorithm निर्णय घेतो
याच विषयावर संसदेत राघव चड्ढा यांनी मोठा मुद्दा उपस्थित केला —
“Creators चं भविष्य Machine वर सोडता कामा नये!”
भारताचा Copyright कायदा — इंटरनेटच्या आधीचा आहे
YouTube, Shorts, Reels च्या आधीचा आहे
आणि याच gap मध्ये — 👉 Horror creators
👉 History storytellers
👉 Mythology explainers
👉 Documentary channels
सगळेच भरडले जातायत…
हा व्हिडिओ awareness साठी आहे, misinformation साठी नाही.
Creator म्हणून आज आवाज उठवला नाही,
तर उद्या बोलायला Channel उरणार नाही!
📌 Video शेवटपर्यंत पाहा
📌 Share करा — प्रत्येक Creator पर्यंत पोहोचू द्या#IndianCreators
#YouTubeIndia
#CreatorsInDanger
#RaghavChadha
#ContentCreator
#DocumentaryChannel
#CreatorRights
#YouTubeStrike
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: