इराणकडून भारतीय गॅस जहाजांना हिरवा कंदिल | Iran Allows LPG tanker india
Автор: Saam TV News
Загружено: 2026-03-13
Просмотров: 11154
Описание:
इराणकडून भारतीय गॅस जहाजांना हिरवा कंदिल | Iran Allows LPG tanker india
इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताच्या दोन एलपीजी जहाजांना प्रवासाची परवानगी दिल्याची माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलीय.. यामुळे गेल्या काही दिवसांपासून भारतात निर्माण झालेली गॅस तुटवड्याची भीती आता दूर होणार आहे... इराणच्या या सकारात्मक निर्णयामुळे भारतीय बाजारपेठेतील गॅस पुरवठा सुरळीत होणार असून, सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
iran allows lpg tanker india, hormuz strait lpg news, india gas shortage update, lpg supply stabilization india, reuters news india, iran india trade news, gas distribution relief india, indian market gas update, fuel shortage news india, latest energy news india
#iran #hormuzstrait #lpgtanker #gasshortage #india #breakingnews #latestnews #energysupply #fuelupdate #newsupdate
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: