अली लारिजानींचा मृत्यू, रशियाचा संताप | Ali Larijani
Автор: Saam TV News
Загружено: 2026-03-18
Просмотров: 16213
Описание:
अली लारिजानींचा मृत्यू, रशियाचा संताप | Ali Larijani
इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्यानंतर इस्त्रायलने अली लारिजानी यांची देखील हत्या केलीये... 16 आणि 17 मार्चच्या मध्यरात्री इस्त्रायली हवाई दलाने तेहरानच्या बाहेरील भागात केलेल्या एका धाडसी कारवाईत लारिजानी मारले गेले. इस्त्रायलपासून सुमारे 1600 ते 2 हजार किलोमीटर दूर असलेल्या इराणमध्ये शिरून इस्त्रायलने ही मोहीम फत्ते केलीये... खामेनींच्या हत्येनंतर अली लारिजानी हे इस्त्रायलच्या टार्गेटवर होते....
#saamtvnews #alilarijani #iranpolitics #internationalnews #breakingnews #currentaffairs #worldnews #newsupdate
ali larijani, iran politics, international news, world news, breaking news, current affairs, global politics, saamtv news
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: