कमी खर्च भरघोस नफा, 15 गुंठ्यांत दीड लाख उत्पन्न
Автор: Shetkari
Загружено: 2021-07-21
Просмотров: 40705
Описание:
#मोरालेडा बीन्स
#बीन्स घेवडा
#beans
#moraleda
कमी खर्च जास्त नफा देणारे पीक
🌱मोरालिडा वेलवर्गीय बीन्स (तार काठी वरील)
♦️वेलवर्गीय बीन्स मधून मिळविले भरपूर उत्पन्न
♦️कमीत कमी खर्चात जास्त नफा मिळवून देणारे पीक
♦️कीड व रोगाला बळी पडत नाही
♦️दुय्यम पीक घेण्यास उत्तम पर्याय
अधिक माहिती साठी संपर्क
ओंकार पाटील सेमिनिस :- 8830348686
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: