सह्याद्री शिवरायांचा श्वास होता.. तरूणांनी कुणाला ऐकवलं! Bhimashankar Tree Cutting | Torrent Project
Автор: Lokmat
Загружено: 2026-10-28
Просмотров: 237496
Описание:
Bhimashankar Forest Under Threat? Locals Protest Against Torrent Power Project in Sahyadri
भीमाशंकर (Bhimashankar) आणि सह्याद्रीच्या (Sahyadri Western Ghats) जंगल परिसरात टोरेंट पॉवर (Torrent Power Project) ऊर्जा साठवण प्रकल्पासाठी सुरू असलेल्या झाडांच्या कत्तलीविरोधात स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेल्या या ऐतिहासिक भूमीवर हजारो झाडे तोडून पर्यावरण आणि जैवविविधतेला (Ecosystem & Biodiversity) धोका निर्माण होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या प्रकल्पाचा नेमका विरोध का होतोय? स्थानिकांच्या काय मागण्या आहेत? पाहा हा ग्राउंड रिपोर्ट.
Key Topics Covered & Search Queries:
Bhimashankar tree cutting issue and ground reality
Torrent Power pumped storage project protest in Maharashtra
Impact on Sahyadri Western Ghats biodiversity and local tribes
Dhak fort and Kusur Ghat environmental concerns
Maharashtra news live and ground report by Lokmat
#Bhimashankar #SaveWesternGhats #SaveSahyadri #TorrentPower #MaharashtraNews #Deforestation #EnvironmentProtection #Lokmat #WesternGhats #SaveForest #MaharashtraPolitics #GroundReport #ForestConservation #Sahyadri #MarathiNews
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: