पुण्यातील संगमवाडी रस्त्यावर अंगावर काटा आणणारा थरार | PUNE
Автор: Saam TV News
Загружено: 2026-01-18
Просмотров: 2099
Описание:
पुण्यातील संगमवाडी रस्त्यावर अंगावर काटा आणणारा थरार | PUNE
पुण्यातील संगमवाडी रस्त्यावर अंगावर काटा आणणारा थरार पाहायला मिळाला. रस्त्यावरील वादातून एका महिला कार चालकाने चक्क एका व्यक्तीला बोनेटवर तब्बल २ किलोमीटरपर्यंत फरपटत नेले. कल्याणी नगर चौकात झालेल्या वादातून या महिलेने कार थांबवण्याऐवजी ती वेगाने दामटली. बोनेटवर असलेल्या व्यक्तीला घेऊन ही कार सुसाट वेगाने धावत होती. शेवटी ब्रेक मारल्यानंतर हा व्यक्ती खाली पडला आणि गंभीर जखमी झाला. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
Pune road rage, Sangamwadi road incident, Pune viral video, woman car driver, Kalyani Nagar chowk, Pune crime news, road rage Pune, Pune shocking incident, पुणे थरारक घटना, संगमवाडी रस्ता, कल्याणी नगर चौक, महिला कार चालक, व्हायरल व्हिडिओ
#punenews #puneroadrage #viralvideo #sangamwadi #kalyaninagar #shockingincident #indiancitynews #breakingnews #crimeupdate
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: