रश्मिका मंदाना विजय देवरकोंडा लग्नाच्या बेडीत अडकणार | rashmika mandanna wedding
Автор: Saam TV News
Загружено: 2026-02-23
Просмотров: 2590
Описание:
रश्मिका मंदाना विजय देवरकोंडा लग्नाच्या बेडीत अडकणार | rashmika mandanna wedding
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू आहेत. अखेर रश्मिका आणि विजय दोघांनीही अधिकृतरित्या लग्नाबाबतची माहिती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिलीय. चाहत्यांनी या जोडीला विरोश (VIROSH) असे नाव दिलं होतं. याचाच उल्लेख त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये केलाय.
#rashmikamandannawedding #vijaydeverakonda #virosh #celebritywedding #udaipurwedding #bollywoodnews #celebritycouple
Rashmika Mandanna Wedding, Vijay Deverakonda, Virosh, Celebrity Wedding, Udaipur Wedding, Bollywood News, Celebrity Couple, Wedding Update, Entertainment News
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: