कोल्हापूरची हँडमेड🥛नंबर 1 लस्सी | Major Lassi Kolhapur | Best Handmade Lassi in Kolhapur
Автор: Food With Amol Sadkar
Загружено: 2026-03-04
Просмотров: 8764
Описание:
📍 आज आम्ही भेट दिली कोल्हापूरमधील प्रसिद्ध “Major Lassi” सेंटरला!
इथली लस्सी पूर्णपणे हाताने बनवलेली (Handmade) आहे आणि खास घरगुती दह्यापासून तयार केली जाते. त्यामुळे तिची चव एकदम नैसर्गिक, ताजी आणि अप्रतिम लागते. 🥛✨
कोल्हापूरमध्ये ही लस्सी खूपच प्रसिद्ध आहे आणि रोज अनेक लोक इथे लस्सीचा आस्वाद घेण्यासाठी येतात. जर तुम्ही कोल्हापूरला आलात, तर “Major Lassi” नक्की ट्राय करा!
👉 व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका.
👉 तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा.
पत्ता - राजारामपुरी पहिली गल्ली जनता बाजार चौक मेंटल ऑन शोरूम च्या समोर मेजर लस्सी कोल्हापूर.
#Kolhapur #MajorLassi #HandmadeLassi #HomemadeCurd #FoodVlog #MarathiVlogger
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: