छत्रपती संभाजीनगर केस: PUBG Video, Honour Killing चे आरोप आणि महिलेचा खुलासा, नेमकं काय समोर आलंय ?
Автор: BolBhidu
Загружено: 2024-07-27
Просмотров: 561294
Описание:
#BolBhidu #SambhajiNagarHonourCase #AmitSalunkhe
अमित आणि विद्या, छत्रपती संभाजीनगरच्या इंदिरानगरमध्ये राहणारे. लहानपणापासूनचे मित्र मैत्रीण. या दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं, दोघांनी ठरवलं लग्न करायचं. दोघांचा निर्णय नक्की होता, पण विद्याच्या घरातून विरोध होता. अमित आणि विद्यानं पळून जाऊन लग्न केलं, काही दिवसांनी विद्याच्या कुटुंबियांना पटेल अशा पद्धतीनं लग्न केलं. दोघांचा संसार सुरु होऊन फक्त काही महिनेच झाले होते आणि अमितचा खून झाला. खून करणारी माणसं होती, अमितचा सासरा आणि मेव्हणा.
या दोघांनी अमित आणि विद्याचं लग्न मान्य केलं नव्हतं, कारण काय होतं ? तर दोघांची जात वेगळी होती. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनर किलिंग ही हेडलाईन तुम्ही अनेक ठिकाणी वाचली असेल, पण या प्रकरणात नेमकं घडलं काय ? विद्यानं दिलेली माहिती, अमितच्या हत्येवेळी रेकॉर्ड झालेला एक व्हिडीओ, यातून नेमकं काय समोर आलं आहे ? हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: