राजगडावरील गडरात्र अनुभव | Sunrise & Sunset at Rajgad Fort 🌄 | Sahyadri Trek Vlog | Rajgad Vlog
Автор: vlogs with yash
Загружено: 2026-03-14
Просмотров: 166
Описание:
राजगडावरील गडरात्र अनुभव | Sunrise & Sunset at Rajgad Fort 🌄 | Sahyadri Trek Vlog | Rajgad Camping vlog
काल सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या राजगड किल्ल्यावर गडरात्र अनुभव घेतला.
संपूर्ण दिवस किल्ला फिरलो आणि संध्याकाळचा सुंदर Sunset पाहिला. रात्री गडावर मुक्काम करून सकाळी ढगांमधून उगवणारा राजगडचा अद्भुत Sunrise अनुभवला.
राजगड हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडता आणि ऐतिहासिक किल्ला आहे. पद्मावती माची, सुवेळा माची आणि संजीवनी माची या तीन माचींनी वेढलेला हा गड सह्याद्रीतला खूप भव्य आणि सुंदर किल्ला आहे.
गडावरची शांतता, थंड हवा आणि सकाळचा सूर्योदय हा अनुभव खूप खास होता.
जर तुम्हाला ट्रेकिंग, इतिहास आणि निसर्ग आवडत असेल तर राजगडावरची गडरात्र हा अनुभव नक्की घ्यावा.
Hashtag
#rajgad #rajgadfort #rajgadtrek #rajgadsunrise
#sahyadri #sahyadritrekking #trekkingmaharashtra
#forttrek #shivajimaharaj #kothrudmaha #kothrud
#sunrisevibes #sunsetvibes #trekkingvlog
#gadkille #marathivlog #trekkerlife
#incrediblemaharashtra #weekendtrek
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: