डोंगरावर दहा हजार गावठी आंब्याची लागवड करून प्रगती साधली |amba lagwad mahiti|kesar amba|
Автор: उद्योग भरारी Udyog Bharari
Загружено: 2025-05-17
Просмотров: 124296
Описание:
आंबा लागवड संपूर्ण माहिती |amba lagwad mahiti
____________________________________________
डोंगरावर दहा हजार गावठी आंब्याची लागवड आणि वर्षाला एक कोटीच उत्पन्न | amba lagwad mahiti
व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळेल
👉 आंबा लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड
👉 लागवडीची पद्धत कोणती असावी
👉 कलमांची निवड आणि निगा कशी राखावी
👉 दोन झाडामधील उत्पादनाच्या दृष्टीने अंतर किती असावे
👉 कमी क्षेत्रात योग्य व्यवस्थापनातून अधिक उत्पन्न कसे घेता येईल.
👉 वातावरणातील बदलापासून झाडाचे संरक्षण कसे करता येईल.
👉 खत व्यवस्थापन आणि सिंचन व्यवस्थापनाची योग्य पद्धत
👉 आंब्याच्या झाडांची छाटणी आणि विरळणी यातील मुख्य फरक समजावून घेऊन छाटणी कधी करावी आणि विरळणी कधी करावी.
👉 फलधारणेला सुरवात कधी होते आणि उत्पादन घ्यायला सुरुवात कधी करायची
👉 विक्री कुठे करावी
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील गोरक्ष उत्तम कुडके यांनी उंच डोंगरावर पडीक जमिनीमध्ये तब्बल दहा हजार गावठी आंब्याची लागवड करून वर्षा अखेरीस तब्बल दीड कोटी रुपयाचं उत्पन्न मिळवले आहे.
___________________________________________
उद्योग भरारी संपर्क : 7972657986
___________________________________________
#ambalagwadmahiti
#आंबालागवडसंपूर्णमाहिती
#kesaramba
#udyogbharari
#उद्योगभरारी
___________________________________________
आंबा लागवड संपूर्ण माहिती
आंबा लागवड
आंबा लागवड कशी करावी
आंबा लागवड खत व्यवस्थापन
आंबा लागवड योग्य अंतर
आंबा लागवड कोणत्या महिन्यात करावी
आंबा लागवड इस्रायल तंत्रज्ञान
आंबा लागवड अनुदान
आंबा लागवडीसाठी जमीन कशी असावी
आंबा लागवड किती अंतरावर करावी
amba lagwad mahiti
amba lagwad kashi karavi
amba lagwad mahiti in marathi
amba lagwad khat vyavasthapan
amba lagwad anudan
amba lagwad antar
amba lagwad yojana
amba lagwad kadhi karavi
amba lagwad kashi karaychi
amba lagwad yogya antar
kesar amba lagwad mahiti
kesar amba rope price
kesar amba
kesar amba lagwad
kesar amba nursery maharashtra
kesar amba cutting
kesar amba sheti
kesar amba lagwad mahiti marathi
kesar amba kalam
kesar amba kasa olkhava
___________________________________________
Disclaimer / सावधान
Videos on this chanel are just for Business purposes and spreading information. We are not responsible for any loss or profit, that happenes from any of these videos. It totally depends on your research of the market and hard work.
या चॅनेलवरील व्हिडिओ केवळ व्यवसायिक उद्देशांसाठी आणि माहितीचा प्रसार करण्यासाठी आहेत. यापैकी कोणत्याही व्हिडीओमधून होणाऱ्या कोणत्याही नुकसान किंवा नफ्यासाठी आम्ही जबाबदार नाही. ते पूर्णपणे तुमच्या मार्केटच्या संशोधनावर आणि मेहनतीवर अवलंबून आहे
___________________________________________
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: