JFC AGRO TECH.SANGLI मोसंबीच्या आंबेबहारांमध्ये गुंडीगळीची समस्या मोठ्या प्रमाणात आहे .कारणे व उपाय
Автор: JFC AGRO TECH
Загружено: 2024-02-03
Просмотров: 76
Описание:
सध्या मोसंबीच्या आंबे बहारांमध्ये गुंडीगळी ची समस्या मोठ्या प्रमाणात आहे
गुंडीगळ का होते?
१. पाणी कमी असेल तर.
२. कॅल्शियम ,बोरॉन आणि मायक्रोन्यूट्रिएंट ची कमतरता.
३. नत्राच्या कमतरतेमुळे.
उपाय
1.पाणी व्यवस्थापन :
पाणी व्यवस्थापन करणे आंबे बहारांमध्ये प्रति दिवस/ प्रति 50 लिटर/झाड पाणी देणे.
2.फवारणी नियोजन
फवारणी प्रति 200 लिटर पाणी........
प्लॅनोफिक्स- ६० मिली
युरिया-१.५ किलो
कंम्पास-५०० मिली
स्पाइसजेट -५००मिली
3.ड्रिप नियोजन
कॅल्शियम नायट्रेट -५ किलो
बोरॉन २०%- २५० ग्रॅम
ग्रीन फर्ट -2.5 लिटर
माहिती आवडल्यास कृपया आपल्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना शेअर करा.
धन्यवाद🙏
दररोज नवनविन शेतीविषयक मोफत माहिती जाणून घेण्यासाठी लगेच फॉलो करा
आपल्या हक्काचे चॅनेल
/ @jfcagrotech
आपल्या हक्काचं Page
/ 61570638449448
✨#Like/Comment/Share & Save
agriculture #agri #agricultural #agricultureworldwide #kisan #kheti #khetibadi🌱🌾 #farminglife #farming #farm #farmer #संघर्ष #motivation
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: