“लोहगड: नेताजी पालकर यांनी सुरत लुटीचा खजिना इथे ठेवला इतिहासाची साक्ष”
Автор: The ND vlogs
Загружено: 2025-06-18
Просмотров: 475
Описание:
🏔️ लोहगड किल्ला – इतिहास, निसर्ग, आणि रोमांचक ट्रेकिंगचा संगम | Lohagad Vlog in Marathi 🇮🇳
नमस्कार मंडळी!
या व्ह्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला घेऊन चाललो आहोत लोणावळा जवळील लोहगड किल्ल्यावर – एक असं ठिकाण जे इतिहासाची साक्ष देतं आणि निसर्गाच्या कुशीत विसावलेलं आहे.
🌄 या ट्रेकमध्ये आम्ही पाहिलेले महत्वाचे ठिकाणे:
🔹 गणेश दरवाजा – किल्ल्याचा पहिला प्रवेशद्वार, इथेच आपल्या ट्रेकची खरी सुरुवात होते.
🔹 नारायण दरवाजा – मजबूत रचनेचा एक सुंदर दरवाजा.
🔹 हनुमान दरवाजा – शिवकालीन दरवाज्यांपैकी एक महत्त्वाचा दरवाजा.
🔹 महादरवाजा – किल्ल्याचा मुख्य दरवाजा, जिथून किल्ल्यात प्रवेश केला जातो.
🔹 महादेव मंदिर – शांत आणि पवित्र स्थान, जिथे ट्रेकनंतर थोडा विरंगुळा मिळतो.
🔹 विंचू काटा (Vinchu Kada) – लोहगडचा प्रसिद्ध भाग! विंचवाच्या शेपटीसारखी नैसर्गिक रचना आणि जबरदस्त व्ह्यू पॉइंट.
🔹 लक्ष्मी कोठी – या ठिकाणी वस्तू साठवून ठेवत असत.
🔹 घोड्याची पागा – शिस्तबद्धपणे बांधलेली जागा जिथे घोडे ठेवले जायचे.
🔹 चोर दरवाजा – आपत्कालीन प्रसंगी वापरला जाणारा गुप्त दरवाजा.
🔹 १६ कोनी विहीर – उत्कृष्ट बांधकामाचे उदाहरण.
🔹 त्र्यंबक तलाव – पिण्याच्या पाण्यासाठी उपयोगात येणारे तलाव.
⸻
📜 ऐतिहासिक माहिती:
छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरतवरून लुटलेला खजिना इथेच लोहगडावर ठेवला होता. या खजिन्याची जबाबदारी नेताजी पालकर यांच्यावर होती.
किल्ल्याचे बांधकाम, रचना आणि स्थानिक रणनीतीचे ज्ञान पाहून हा किल्ला किती महत्वाचा होता, हे स्पष्ट होते.
⸻
#लोहगडकिल्ला
#लोहगडट्रेक
#विंचूकाटा
#शिवरायांचेगड
#शिवकालीनइतिहास
#नेताजीपालकर
#छत्रपतीशिवाजीमहाराज
#सह्याद्रीगिरी
#महाराष्ट्रदर्शन
#मराठीत्व
#ट्रेकिंगमहाराष्ट्र
#इतिहासप्रेमी
#माझागड
#किल्लेभ्रमंती
#मराठाट्रेकर्स
#मराठीव्ह्लॉग
#शिवरायांचा_गड
#मावळ्यांचा_गड
#शौर्यगाथा
#सह्याद्रीतीलकिल्ले
📌 ट्रेकिंग टिप्स:
✅ पाणी आणि थोडं खाणं सोबत ठेवा
✅ चांगल्या ग्रिपचे बूट वापरा
✅ पावसाळ्यात येत असाल, तर थोडं काळजीपूर्वक चढाव करा
✅ कचरा फेकू नका – आपलं वारसस्थान स्वच्छ ठेवूया
• धर्मवीर संभाजी महाराजाच्या २ समाध्या कुठे ...
Повторяем попытку...

Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: