इराणकडून खुर्रमशहर - 4 क्षेपणास्त्रांचा मारा | Iran News
Автор: Saam TV News
Загружено: 2026-03-10
Просмотров: 19867
Описание:
इराणनं इस्रायलच्या विरोधात आपल्या भात्यातील सर्वात शक्तिशाली शस्त्र, 'खुर्रमशहर-4' बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागलीत... विशेष म्हणजे, ही क्षेपणास्त्रे 'क्लस्टर वॉरहेड्स'ने सज्ज असून एकाच वेळी 80 उप-स्फोटके हवेत सोडू शकतात.... त्यामुळे एका मोठ्या भूभागावर भीषण विनाश घडवून आणण्याची क्षमता इराणनं दाखवलीय.... या नव्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे इस्रायलची सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहे...
#saamtvnews #iran #iranwar #middleeast #iranupdates #globalnews #geopolitics #iranconflict
saamtvnews, Iran, Iran war, Middle East, Iran updates, global news, geopolitics, Iran conflict, world affairs
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: