डिजिटल कट्टा : लाल माती ते आमदार! महाराष्ट्रातील एक आगळा वेगळा आमदार- पै नारायण पाटील ..
Автор: PRASANNA DIGITAL
Загружено: 2018-10-18
Просмотров: 42889
Описание:
"नारायण आबा पाटील " करमाळा तालुक्यात "बस नाम हि काफी है " असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही ..
प्रसन्न डिजिटल प्रस्तुत डिजिटल कट्ट्या या कार्यक्रमा मध्ये आमदार नारायण (आबा) पाटील यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारत त्यांच्या आजपर्यंत च्या कारकिर्दीचा मागोवा घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे .
महाराष्ट्रात २८८ आमदार आहेत आणि बहुतेक आमदराचे एकतर पूर्वी त्यांच्या घरात कोणी तरी आमदार-खासदार किंवा एकतर तो गडगंज श्रीमंत असलेल्या परिवाराचा आहे , आणि बऱ्यापैकी आमदारयाच्या मागे असच वलय असतं अर्थात याला अपवाद देखील आहेत बरेच आमदार त्यात एक म्हणजे करमाळ्याचे आमदार नारायण आबा पाटील .
करमाळा तालुक्यात जेऊर जवळील "लव्हे" या लहान खेड्यात लहानपणी शेळ्या मेंढ्या राखणारा व जेमतेम सातवी पर्यंत शिक्षण अर्धवट सोडून पण उत्तम कुस्ती खेळणारा मुलाने पुढे कुस्ती मध्ये उप-महाराष्ट्र केसरी पर्यंत मजल मारली . साधारण कुस्ती खेळत असताना मित्र परिवार वाढला लोकांना त्या अनुषाणगने मदत करत-करत पै नारायण पाटील ते जेऊर चे सरपंच हा तरुण झाला .
खरंतर जेऊरचा सरपंच होणे हीच त्यांच्या राजकारणात मोठा नाव करण्याची महुर्तमेढ होती असा म्हटलं तर अतिशोयक्ती ठरणार नाही,करणार जेऊर तालुक्यात कारमाळ्या नंतर असलेलं मोठं महत्वाचं आणि महत्वाची बाजारपेठ असलेला ठिकाण .. या ठिकाणी त्यांचं झालेला जनसंपर्क आणि सामन्याची, समाजातील वंचित घटकांची ,गरजू,शेतकरी,सावकारांची विळखायत अडकलेला शेतकरी यांची केलेली काम आणि मदत या सर्वाचं परिपाक म्हणजे त्यांनी पुढे राजकारणात मिळवलेल यश म्हणजे ,बाजारसमिती उपसभापती ,पंचायत समिती सदस्य , पंचायत समिती सभापती , जिल्हापरिषद सदस्य ,आणि त्यानंतर शिवसेना आमदार हा प्रवास खरच प्रेणदायी आहे.
शेवटी या २८८ आगळा-वेगळा आमदार असणारे नारायण पाटील यांचं यशाचं एवढच विश्लेषण करता येईल कि राजकारणात पैसा ,उच्च शिक्षण ,आजच्या भाषेत बोलायचं झाला तर "गॉडफादर" असावा लागतो असं काही नाही , लोकांची नाळ माहित असली आणि लोकांच्या अडीअडचणीत मदत करणारा आणि सदैव २४ तास मदतीसाठी उपलब्ध असणाऱ्या आणि नेत्याच्या पाठी जनता उभी राहती आणि त्याला लोकशाही मध्ये मोठ्या पदापर्यंत पोहोचवते या उदारणात करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांचा नाव घेतलं गेले तर वावगं ठरणार नाही.
अशा या सामान्य कुटुंबात जन्मलेला आणि लोकशाही मार्गाने विधिमंडळात लोकांच्या समस्या मांडणाऱ्या नेत्याची मुलखात आपण पाहत आहेत प्रसन्न डिजिटल वर.
अशा अनेक सामाजिक, शेतीविषयक तसचे राजकीय मुलाखतीसाठी आमच्या प्रसन्न डिजिटल या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा..!
Mo 9730 99 1252
9960 15 8737 ---
Disclaimer
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use'
for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research,
Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing,
Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: