ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

श्री दत्त प्रासादिक भजनमंडळ, भांडुप पूर्व श्री देव चव्हाठेश्वर, वाडी हुमरमळा बुवा: श्री दिलीप पाटणकर

Автор: Creative Pritam

Загружено: 2026-01-25

Просмотров: 205

Описание: श्री देव चव्हाठेश्वर, वाडी हुमरमळा,

भजन एक लोककला

भक्तांनी मनापासून भगवंताची केलेली विनवणी , प्रार्थना म्हणजे भजन. भजन म्हणजे मनाची एकाग्रता. भजनातील शब्द व त्यांचे अर्थ , विचार तसेच संगीत – स्वर, ताल, लय, वाद्य ह्या सगळ्याचा संगम म्हणजे भजन.

अखंड हरिनाम सप्ताह येथील भजन सेवा : श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ, भांडुप पूर्व

बुवा: भजनसम्राट श्री दिलीप पाटणकर
संपर्क : 9619944603

पखवाज : सूरज लब्दे

तबला : सूरज पालव

तालरक्षक: मिलिंद तिरलोटकर

मंडळी : १) संदेश सावंत
२) प्रसन्ना नाटेकर
३) विवेक खडपे
४) गिरीश फाळके
५) महेश परब
६) भरत परब
७) वैभव परब

महाराष्ट्राला समृद्ध लोककलांचा वारसा लाभला असून लोककलेत दशावतार, लावणी, लेझीम, पोवाडा, किर्तन, तमाशा, गोंधळ, भारुड इ. लोककलांमध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो म्हणजे भजनाचा. भक्तांनी मनापासून भगवंताची केलेली विनवणी , प्रार्थना म्हणजे भजन. भजन म्हणजे मनाची एकाग्रता. भजनातील शब्द व त्यांचे अर्थ , विचार तसेच संगीत – स्वर, ताल, लय, वाद्य ह्या सगळ्याचा संगम म्हणजे भजन असेही म्हणता येईल. ‘भक्त ’, ‘जप’, ‘नमन’ या तीन शब्दांच्या आद्याक्षराने भजन हा शब्द पूर्ण होतो असे म्हणता येईल. ‘

‘भ’ म्हणजे भक्तजन
‘ज’ म्हणजे जनार्दन
‘न’ म्हणजे नारायण

जाणकारांच्या मतानुसार भजनाचा उगम हा सामवेदापासून झालेला दिसत असला तरी भजनाचा स्पष्ट उल्लेख श्रीमद् भागवताच्या दशम स्कंधात आढळतो. भागवताचा कालखंड साधारण इ.स.पू.३०० असा मानण्यात येत असून या काळापासून भजन परंपरा सुरू झाली असावी आणि येथूनच भारतात वेगवेगळ्या प्रांतात भजन परंपरा सुरू झाली असावी. ह्याच भारतातल्या प्रांतातील वेगवेगळ्या थोर संतांनी अनेक अभंग लिहून त्यांना चालबध्द केले. मृदुंग व टाळ या वाद्यांच्या साथीने भजन परंपरा दृढ करण्याचे कार्य ह्या संतांनी केले. यानंतर प्रत्येक प्रांतात भजनाची स्वतंत्र परंपरा उदयास आली व त्याचसोबत प्रत्येक प्रांतात वेगवेगळे संप्रदाय जन्मास आले.. महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय, समर्थ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय असे भक्ती संप्रदाय सर्वत्र परिचित झाले. त्यासोबतच शक्ती देवतेच्या उपासकांचा शाक्त संप्रदाय आणि तंत्रमंत्र विद्येचा कापालिक संप्रदाय असे संप्रदायही भारतभर परिचित आहेत.  ह्या संप्रदायामध्ये महाराष्ट्रात वारकरी संप्रदायी भजनाची परंपरा संत नामदेवांच्या काळापासून सुरू झाली असावी. त्यापूर्वी महानुभाव पंथात मठसंगीत असायचे. मठसंगीत म्हणजे त्यावेळी संगीत फक्त एखाद्या मठापुरते मर्यादित होते. मठातील शिष्य सोडून अन्य कुणालाही प्रवेश दिला जायचा नाही परंतु कालपरत्वे संगीत मुक्त झाले. महाराष्ट्रात संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत चोखामेळा अशा अनेक थोर संतांनी रचलेले अभंग प्रत्येक ईश्वरभक्ताच्या ओठी भजनाद्वारे रूळू लागले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी तर अंधश्रद्धा निर्मूलन, जातीभेदाच्या निर्मूलनासाठी किर्तनाबरोबरच भजनाचाही प्रभावीपणे वापर केला. त्यांच्या या प्रभावी भजनातून ‘खंजिरी भजन’ हा नवा भजनाचा प्रकार उदयास आला. भजनाला आध्यात्मिक अधिष्ठान असून  प्रबोधनाचा एक पर्याय म्हणून बघितलं जाऊ लागलं आणि कदाचित त्यामुळेच महाराष्ट्रात ‘भजन’ हे लोककला म्हणून उदयास आले. भजनाचा प्रारंभ जयजयकाराने करतात. ‌त्यानंतर‌ “सर्व मंगल मांगल्ये” असे नमनाचे श्र्लोक आणि नंतर “जय जय रामकृष्ण हरी” चे भजन सुरू होते त्यानंतर रूपाचा अभंग – “रूप पाहता लोचनी ”अभंग गाऊन लोक मागणीचे अभंग गायले जातात. त्यानंतर भजनात एखादी कव्वाली व भारूडाचा समावेश असतो. भारुडामध्ये “वाढ ए माय तुला बुरगुंड होईल”, “विंचु चावला”, “दादला नको गं बाई” अशा पद्यांचा समावेश असतो. या लोककलेचा आपल्या तालुक्यातील इतिहास शोधला तर  लोकं  दिवसभर कष्ट करून घाम गाळून घरी आल्यावर करमणूक म्हणून भजन करीत असावीत . भजन सादर करण्यासाठी रात्रीच्या वेळी गावातील लोकांची पावलं ईश्वरभक्तीच्या ओढीपायी गावातील मंदीरात किंवा गावातील एखाद्या घराच्या ओसरीवर टाळ, मृदुंग, चिपळ्या, तबला या वाद्यांसह संघटीत होऊन  भजन सादर करीत असत.  सण – उत्सवात, आठवड्यातून एखाद्या दिवशी गावातील लोकं भजन सादर करीत असत. ह्या सण-उत्सवाच्या भजनांतून   गावोगावी भजनाची“  प्रासादिक मंडळे ” स्थापित होऊ लागली. प्रासादिक म्हणजे प्रसाद रूपात दिले जाणारे.

#bhajan
#bahkti
#bhaktisangit
#speritual
#culture
#kokan
#kokansanskruti
#lord shiva
#harinam saptah
#creative
#pritam
#vitthal
#vitthalrukmini
#live

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
श्री दत्त प्रासादिक भजनमंडळ, भांडुप पूर्व श्री देव चव्हाठेश्वर, वाडी हुमरमळा बुवा: श्री दिलीप पाटणकर

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

जेव्हा ज्ञानेश्वरांनी मुक्या रेड्याच्या मुखातून वेद बोलवले - Dnyaneshwar Mauli Serial Ep 69

जेव्हा ज्ञानेश्वरांनी मुक्या रेड्याच्या मुखातून वेद बोलवले - Dnyaneshwar Mauli Serial Ep 69

Воссоздание старинного насоса (без движущихся частей)

Воссоздание старинного насоса (без движущихся частей)

चांगदेवाला भेटायला ज्ञानदेव आणि भावंड निघालित मातीच्या  कडेवरून - Dnyaneshwar Mauli Ep 223

चांगदेवाला भेटायला ज्ञानदेव आणि भावंड निघालित मातीच्या कडेवरून - Dnyaneshwar Mauli Ep 223

Polskie niebo następne? Ukraiński F-16 poluje na rosyjskie Su-34

Polskie niebo następne? Ukraiński F-16 poluje na rosyjskie Su-34

То, что Китай строит прямо сейчас, лишит вас дара речи

То, что Китай строит прямо сейчас, лишит вас дара речи

Электронно-лучевая трубка, 1983

Электронно-лучевая трубка, 1983

अरण्या आणि प्रभ्या निघाले प्राजु आणि सईसोबत सेटिंग लावायला | Maharashtrachi Hasya Jatra 2026

अरण्या आणि प्रभ्या निघाले प्राजु आणि सईसोबत सेटिंग लावायला | Maharashtrachi Hasya Jatra 2026

Константин Сивков | Риски энергетического перемирия | Актуальные события

Константин Сивков | Риски энергетического перемирия | Актуальные события

सहावा माणुस सापडला | Sushil Kulkarni | Analyser | Sanjay Raut | Amol Mitkari | Eknath Khadse

सहावा माणुस सापडला | Sushil Kulkarni | Analyser | Sanjay Raut | Amol Mitkari | Eknath Khadse

Ой у полі-полі виросла ялина - Ада Роговцева і родина / Територія Різдва. Дух Нескорених

Ой у полі-полі виросла ялина - Ада Роговцева і родина / Територія Різдва. Дух Нескорених

ТАКОЕ НЕ ПОКАЖУТ В ВУЗах-  Как работают и для чего нужны транзисторы ? Что такое PN переход?

ТАКОЕ НЕ ПОКАЖУТ В ВУЗах- Как работают и для чего нужны транзисторы ? Что такое PN переход?

आळंदीतील संपूर्ण काकडा भजन | kakda arti bhajan | digambarbuva kute kakda bhajan | my dnyaneshwari

आळंदीतील संपूर्ण काकडा भजन | kakda arti bhajan | digambarbuva kute kakda bhajan | my dnyaneshwari

Sada Majhe Dola | A Song of Return | Mahesh Kale

Sada Majhe Dola | A Song of Return | Mahesh Kale

Концерт органной музыки I Шедевры классической музыки

Концерт органной музыки I Шедевры классической музыки

Największy samolot świata który zabił swoich twórców - historia upadku giganta!

Największy samolot świata który zabił swoich twórców - historia upadku giganta!

🔴अतिशय गोड चाली 😍 Sant tukaram maharajache bhajan श्री बापूजी बुवा मंदिर मारणेवाडी

🔴अतिशय गोड चाली 😍 Sant tukaram maharajache bhajan श्री बापूजी बुवा मंदिर मारणेवाडी

Tribute To Ustad Zakir Hussain | Majhe Maher Pandhari | Shankar Mahadevan

Tribute To Ustad Zakir Hussain | Majhe Maher Pandhari | Shankar Mahadevan

दादांना आधी संपवले मग विमान दुर्घटना? अशी शंका का निर्माण झाली | by Ashish Magar

दादांना आधी संपवले मग विमान दुर्घटना? अशी शंका का निर्माण झाली | by Ashish Magar

GOSPODARKA WOJENNA ROSJI - CZY PUTIN JUŻ PRODUKUJE CZOŁGI ZAMIAST LODÓWEK [BOJKE]

GOSPODARKA WOJENNA ROSJI - CZY PUTIN JUŻ PRODUKUJE CZOŁGI ZAMIAST LODÓWEK [BOJKE]

Informacje Telewizja Republika 04.02.2026 godzina 13:00

Informacje Telewizja Republika 04.02.2026 godzina 13:00

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]