"अजित दादांचा 100% घातपातच?"रोहित पवारांचा खळबळजनक दावा! ✈️🔥
Автор: Tr. Sandeep Adamane
Загружено: 2026-02-11
Просмотров: 292
Описание:
"विमान अपघाताच्या घटनेला आता एक नवीन वळण मिळाले आहे. आमदार रोहित पवार यांनी या घटनेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले असून यात घातपाताची शक्यता वर्तवली आहे. दोन दिवसांपूर्वीच या विमानाने मुंबई-सुरत-मुंबई असा प्रवास केला होता, असा दावा त्यांनी केला आहे. नक्की काय आहे हे प्रकरण? पहा या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती.
#RohitPawar
#MaharashtraPolitics
#PlaneCrash
#BreakingNews
#MarathiNews
#MumbaiSurat
#PoliticalControversy
#Investigation
#LatestUpdates
#ajitdada
#ajitpawardeath
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: