Kumar Ketkar Interview: भांडवलशाहीच्या राजधानीत सोशलिस्ट डेमोक्रेट तरुणाचा विजय का साजरा होतोय?
Автор: Prashant Kadam
Загружено: 2025-11-08
Просмотров: 73682
Описание:
जोहरान ममदानी...वर्षभरापूर्वी न्यूयॉर्क शहरातही ज्या नावाची फारशी ओळख नव्हती..तो ३४ वर्षांचा युवक आता न्यूयॉर्कचा महापौर बनला आहे. त्याचा विजय हा कुठल्याही नाट्यमय चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाहीय. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विरोधात, एलॉन मस्क यांच्यासह बडे बडे उद्योगपती ज्याला हरवायला निघाले होते..त्या ममदानीने केवळ लोकांच्या भरवश्यावर राजकारण करता येऊ शकते..जर तुमचा मार्ग स्वच्छ आणि हेतू प्रामाणिक असतील तर हे दाखवून दिलं आहे. विजयी भाषणात जेव्हा तो भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा उल्लेख करतो तेव्हा तर त्या विजयाचे परिमाण भारताच्या दृष्टीनेही महत्वाचे ठरतात.
#mamdani #zohranmamdani #zohran #newyorkmayor #donaldtrump #uspolitics #kumarketkar
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: