🚩 शिवबाला आमची भगवी सलामी....!! SHIVBA LA AMCHI BHAGVI SALAMI
Автор: AK MUSICAL TRACK
Загружено: 2025-02-06
Просмотров: 405162
Описание:
गीत - शिवबाला आमची भगवी सलामी
निर्माती - पूजा शिंदे ( वाघमारे )
गीतकार - आशिष शिंदे
संगीत - चंदन कांबळे.
गायक - ऋतिक गंगावणे, गायत्री शेलार
संगीत संयोजक - आशिष शिंदे
वाद्यवृंद - रेणुका देवी हलगी ग्रुप बार्शी
रेकॉर्डिंग - MG MUSIC STUDIO जामखेड
रेकॉर्डिस्ट - पवन घायतडक
पोष्टर - श्रवण घायतडक बंट्या
व्हिडिओ क्रेडिट
कलाकार - आदी रोकडे, पायल माने, सुलतान शिकलगार, तन्वी कांबळे
सहकलाकार - रोहित अहिवळे, प्रतीक कांबळे, राकेश काकडे, तुषार शेंडगे. करण धेंडे
डायरेकशन - विघ्नेश सावंत (NTR)
शूटिंग & एडिटिंग - गौरव कापसे
विशेष सहकार्य - भारत नाना गायकवाड
Mo - 8180012568
तलवार फिरवून मुघलाची जिरवून
नष्ट केली गुलामी
शिवबाला आमची भगवी सलामी
M 1
पुसला डाग त्यांनी जाती पातीचा
लढवीला मावळा महाराष्ट्राच्या मातीचा
नजरेत माझ्या रयतेचा राजा
पाहिला नाही भला मी एवढा पाहिला नाही भला मी
शिवबाला आमची भगवी सलामी
M 2
मूठभर मावळे घेऊन इतिहास घडविला
भला भला दुश्मन पायान तुडवीला
बुद्धी च बळ लय चपळ
मानतो त्यांची कला मी
शिवबाला आमची भगवी सलामी
M 3
मुखात जगदंब घोषणा ती होती
आशिष लिखाणात धरती साक्ष देती
शिवरायाच गुण गायाच
मिळवलं भाग्य मला मी
शिवबाला आमची भगवी सलामी
All COPY RIGHT RESERVED FOR THIS CHANNEL 😍🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: