आमच्या घरात आली नवी सून 👰💛 | नवरीचं खास स्वागत | गृहप्रवेश सोहळा
Автор: Priyanka's daily life
Загружено: 2026-02-21
Просмотров: 522
Описание:
आज आमच्या घरात नवरीचं मनापासून स्वागत केलं 👰💛
आरती, फुलांची उधळण आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद… ✨
सासरच्या उंबरठ्यावर टाकलेलं तिचं पहिलं पाऊल आमच्यासाठी खूप खास आणि भावुक क्षण होता 🥹💐
लग्नसोहळ्यातील हा सुंदर गृहप्रवेश सोहळा तुमच्यासोबत शेअर करत आहे.
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या शुभेच्छा द्या 💛#NvrichSwagat #Grihpravesh #MarathiWedding #LagnSohala #Navri #NaviSun #IndianWedding #WeddingVlog #FamilyVlog #MarathiVlogger #WeddingMoments #TraditionalWedding 💛👰✨
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: