वाडीवरचे मुलगा-मुलगी 💑😜| भाग-२ Vadivarche Mulga vs Mulgi | Marathi Comedy Video |
Автор: Vadivarchi Story
Загружено: 2023-07-01
Просмотров: 4196544
Описание:
V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी' सादर करत आहे वाडीवरचे मुलगा मुलगी 😂भाग-२ 😜मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की जेव्हा मुलगी आजारी पडते तेव्हा कॉलेज चुकवून घरामध्ये राहायसाठी ती खूप नाटकं करते तसंच मुलगाही करतो यामध्ये तुम्हाला खूप धमाल कॉमेडी बघायला मिळणार आहे आणि जेव्हा मुलगी ट्रिपला जाणार असते तेव्हा मुलीचे पप्पा मुलीला खूप सारे पैसे देतात आणि जेव्हा मुलगा ट्रिपला जाणार असतो तेव्हा मुलाचे वडील त्याला खूप कमी पैसे देतात आणि त्याला खूप मारतात 😂😜 तर बघा एकदम धमाल कॉमेडी व्हिडिओ आहे आणि जेव्हा मुलगी प्रोडक्ट विकायला जाते तेव्हा लोक लगेच तिच्याकडून प्रॉडक्ट खरेदी करतात पण मुलगा विकायला जातो तेव्हा त्याचे सगळे प्रॉडक्ट वापरून बघतात आणि त्याला चुना लावतात तर फुल कॉमेडी व्हिडिओ नक्की बघा😂😂😜
------------------------------------------------------------------------------
कथा, पटकथा, आणि संवाद लेखन-
वैभव वसंत ठोंबरे
विशाल वसंत ठोंबरे
कलाकार
वैभव ठोंबरे
विशाल ठोंबरे
मनीष खामकर
प्रदीप ठोंबरे
करण शिंदे
प्रशांत नायगडे
मृणाली कुलकर्णी
नेहा कणसे
प्रसाद राजमाने
शिवप्रसाद मालुगडे
------------------------------------------------------------------------------
🔴महत्वाची सूचना -
वाडीवरची स्टोरी चॅनेलचे नाव किंवा या चॅनेलचा अधिकृत लोगो आणि चॅनेलवरील कोणताही व्हिडिओ download करून इतर कुठल्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अपलोड केल्यास संबंधीत व्यक्तीवर कॉपीराईट कायद्या अंतर्गत कलमाखाली कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. आमची intellectual property असणारे आम्ही बनवलेले व्हिडिओ अपलोड केल्याबद्दल सायबर क्राईम विभागात पोलीस FIR केली जाईल तसेच गुन्हा नोंदवला जाईल याची नोंद घ्यावी.
Our official Facebook page Managed by - Zalak Production.
#vadivarchistory #वाडीवरचीस्टोरी #marathicomedy #funnyvideo #vadivarchistory2023 #brother #siblings #familycomedy #hsc #hsc2023 #vadivarchistorynewepisode #marathichitrapat #comedyvideo #comedy #marathicomedyvideo #funny #comedymovies #comedyscenes #newcomdyvideo #vishalthombare #vaibhavthombare #mulgavsmulgi #marathi #trending #shorts #funnymemes
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: