📍नागपूर | शुभं भवतु ।। Nitin Gadkari
Автор: Nitin Gadkari
Загружено: 2024-11-23
Просмотров: 201821
Описание:
📍नागपूर
शुभं भवतु ।।
विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या भव्य आणि ऐतिहासिक विजयानंतर उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी आणि महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे जी यांनी आज नागपूरमध्ये निवासस्थानी भेट घेतली. भाजप-महायुतीच्या महाविजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि आनंद साजरा केला.
#NitinGadkari
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: