ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Yashwantrao Chavan यांची शेवटची लोकसभा निवडणूक 'या' ३ महिलांमुळे विशेष चर्चेत राहिली

Автор: Hello Maharashtra

Загружено: 2024-04-21

Просмотров: 236054

Описание: यशवंतराव चव्हाण हे राजकारणातील सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वांना परिचित होते. त्यांच्या मुत्सद्दी आणि धोरणी राजकारणाचे किस्से आजही ऐकवले जातात. महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचं योगदान असणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत देशाचं उपपंतप्रधानपद, अर्थमंत्रीपद, संरक्षणमंत्रीपद, परराष्ट्रमंत्रिपद भूषवलं होतं. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा, सहकार क्षेत्राचा पायाही यशवंतराव चव्हाण यांच्या कारकिर्दीतच रचला गेला. याच यशवंतराव चव्हाण यांची शेवटची लोकसभा निवडणूक मात्र ३ महिलांमुळे विशेष चर्चेत राहिली होती. या ३ महिला होत्या इंदिरा गांधी, राजमाता सुमित्राराजे भोसले आणि शालिनीताई पाटील. या तिघांच्या आठवणी सांगणारा हा व्हिडीओ..!

अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा
Subscribe👉🏻 : https://www.youtube.com/ @HelloMaharashtraNews
Facebook 👉🏻 :   / hellomaharashtra.in  
Instagram 👉🏻 :   / hellomaharashtra.in  

#yashwantraochavan #shalinipatil #indiragandhi #venutaichavan #hellomaharashtra #Marathi #BreakingNews

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Yashwantrao Chavan यांची शेवटची लोकसभा निवडणूक 'या' ३ महिलांमुळे विशेष चर्चेत राहिली

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Prithviraj Chavan यांनी सांगितलेल्या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या आठवणी | Yashwantrao chavan |

Ajit Pawar Vs Sharad Pawar सामान्याआधी ६४ वर्षांपूर्वीं झालेल्या पवार विरुद्ध पवार सामन्याची गोष्ट

DevendraFadnavis यांना Shankarrao Chavan बनवलं असं का म्हणतात?। Maharashtra Times

Vasantdada Patil vs Rajarambapu Patil सगळ्या महाराष्ट्रात गाजणाऱ्या या संघर्षाचा पूर्ण इतिहास काय ?

Yashwantrao Chavan | Marathi Biography Film | यशवंतराव चव्हाण  | SB Production Pvt. Ltd. | 2013

Ajit Pawar यांच्या बंडानंतर चर्चेत आलेल्या Shalinitai Patil- Vasantdada Patil यांच्या भेटीचा किस्सा

पवारांनी पुणे जिल्ह्यातलं काकडे कुटुंबाचं एकहाती वर्चस्व मोडित काढलं होतं | Maharashtra Times

पवारांचा कार्यक्रम करण्यासाठी मित्राचं बंड, स्वतःच घरी बसण्याची वेळ | Maharashtra Times

Yashwantrao Chavan आणि R R Patil यांचा माहित नसलेला एक मजेशीर किस्सा | Bol Bhidu | Sharad Pawar |

Shalinitai Patil | वसंतदादा जीवनात कसे आले ? शालिनीताईंनी सांगितली स्टोरी | LetsUpp Marathi

Новая страна вступила в войну? / Первый удар нанесён

लोकांना सरबत देण्यासाठी विहिरीत साखरेची पोती अन् बर्फाच्या लाद्या घातल्याची चर्चा झाली | LagavBatti

वसंतदादा आणि शालिनीताई यांचं नातं कसं फुललं? | Shalinitai Patil | TOD Marathi

Narendra Modi म्हणतात तसं कॉंग्रेसने Sharad Pawar यांना पंतप्रधान होऊ दिलं नाही का ? नेमंक खर काय ?

Gwalior | 40 हजार कोटींच्या संपत्तीवर Shinde घराण्याचा शाही वाद, काय आहे प्रकरण! #viral

1947 ते 2024 - महाराष्ट्राचे सर्व मुख्यमंत्री | कार्यकाळ All List of Maharashtra Chief Minister

बाळासाहेब ठाकरेंची आणि पंतप्रधान इंदिरा गांधींची पहिली भेट | Thackeray Movie | Nawazuddin Siddiqui

षढयंत्र ? flight का बिघडलं? Ajit Pawar यांची ‘ती’ रात्र. वेग, उंची, इंजिन तापमान. 3 टप्पे. CID तपास.

दोनदा पंतप्रधान आणि राहायला घर नाही...! Life Story of Gulzarilal Nanda | Marathi Podcast |Sarkarnama

....म्हणून यशवंतराव खऱ्या अर्थाने आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार | Yashwantrao Chavan Life Journey

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]