Marathi Movies : स्मशानात मागितला वडिलांकडे मुलीचा हात, Sharad Talwalkar तळवलकरांची भन्नाट स्टोरी
Автор: Vishaych Bhari
Загружено: 2025-06-05
Просмотров: 1699
Описание:
Marathi Movies : स्मशानात मागितला वडिलांकडे मुलीचा हात, Sharad Talwalkar तळवलकरांची भन्नाट स्टोरी
विलास रकटे उर्फ बापू. एकेकाळी बापूंनी मराठी-हिंदी चित्रपटांत दणक्यात भूमिका साकारल्या. ‘सामना’ चित्रपटाने तर त्यांना भरभरून कौतुक दिलं. सामनामध्ये निळू फुले साकारत असलेल्या हिंदुराव धोंडे पाटील यांच्या भावाची म्हणजेच सर्जेरावची भूमिका विलास रकटेंनी साकारली होती. ती भूमिका त्यांनी इतकी चोख वठवली की थेट प्रसिद्धीच्या शिखरावरच पोहोचले. तिथून पुढे बापू रकटे कुठेही असूदेत त्यांना पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमायची म्हणजे जमायचीच. असाच एक किस्साय बार्शीतला. तिथं एका थिएटरच्या समोर असलेल्या हाॅटेलमध्ये बापू जेवायला बसले होते. तेवढ्यात विलास रकटे आत आहेत ही बातमी बाहेर वाऱ्यासारखी पोहोचली. बघता बघता लोकांनी गर्दी केली. ही गर्दी एवढी वाढली की पोलीसांना ती गर्दी पांगवण्यासाठी यावं लागलं. पोलिस त्या हाॅटेलमध्ये आले, एक वेळ बाहेर चला. लोकांना भेटा. लोक निघून जातील. गर्दी कमी होईल. अशी रकटेंना विनंती केली. रकटेही लगेच बाहेर आले, लोकांना नमस्कार केला आणि मग लोक तिथून निघून गेले. एवढा रकटेंचा चाहता वर्ग होता. पण बुलंद व्यक्तिमत्वाचा हाच कलावंत आज एकाकी नि उपेक्षेचं जीणं जगतोय. ना तरुणाईला त्यांच्यात रस आहे ना, शासनाला त्यांची दखल... पडत्या काळात त्यांच्याकडं उपचारासाठीही पुरेसे पैसे नसल्याचं मध्यंतरी बातम्यांमध्ये आलं होतं. पांढरा शर्ट, पांढरी पँट, वाढलेली दाढी, केस मागे वळवलेले असं आताचं रकटेंचं रुप. एकेकाळी यशाच्या शिखरावर असलेल्या रकटेंसोबत नेमकं काय घडलं की आज त्यांना इतकं उपेक्षेचं जगणं जगावं लागतंय. हेच आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात..
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#marathimovies
#marathimovie
#sharadtalwalkar
#latestmarathimovies
#vishaychbhari
#विषयचभारी
vilas rakate, marathi movies,marathi movie,latest marathi movies,new marathi movies,new marathi movie,latest marathi movie,marathi full movies,marathi full movie,upcoming marathi movie,marathi comedy movie,marathi new movies,marathi comedy movies,full marathi movie,marathi movie 2024,blockbuster marathi movies,marathi movie review,marathi picture,marathi chitrapat,nana patekar marathi movie,marathi,marathi movies 2024 full movie,movies,marathi movies new
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: