कबड्डी फायनल 🔥 टीम नमन Vs टीम हंसराज
Автор: Shivraj_Kandhare
Загружено: 2026-01-18
Просмотров: 6
Описание:
🌸जिल्हा परिषद केंद्रीय प्राथ शाळा उमरी (बा)🥇
या ठिकाणी शालेय क्रीडा🤼 स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये खेळण्याची जिद्द, सांघिकता आणि आवड निर्माण व्हावी यासाठी...या स्पर्धेत कबड्डी, खो-खो, बुद्धिबळ, पाढे पाठांतर स्पर्धा, धावणे, संगीत खुर्ची ,लिंबू चमचा आणि असे अनेक खेळ या क्रीडा स्पर्धा दरम्यान घेण्यात येणार आहेत.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: