इराण-इस्त्रायल युद्धाचे परिणाम भारतावर; CNG-PNG पुरवठ्यावर संकट | War impact on India
Автор: Saam TV News
Загружено: 2026-03-05
Просмотров: 3178
Описание:
इराण-इस्त्रायल युद्धाचे परिणाम भारतावर; CNG-PNG पुरवठ्यावर संकट | War impact on India
इराण-इस्त्रायल युद्धाचे परिणाम भारतावर जाणवू लागलेत...भारतातील CNG-PNG पुरवठ्यावर मोठे संकट आलंय...((
होर्मुझ सामुद्रधुनीत तेल वाहतूक करणारी जहाजे अडकलीत त्यामुळे कतारकडून भारताला होणारा एलएनजी गॅसचा पुरवठा ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत...देशातील औद्योगिक आणि शहरी गॅस वापरावर 60 टक्केपर्यंत कपात करण्यात आलीय,.. CNG-PNG दर वाढ होण्याचीही शक्यताय.
भारतावर काय परिणाम होऊ शकतो पाहूयात...
cng png crisis, energy news, gas supply shortage, india economy, middle east conflict, lng supply, breaking news, global energy
#news #economy #breakingnews #india #energycrisis #globalnews #middleeast #cngpng
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: