Taloja Accident : कारने 10 जणांना उडवलं...तळोज्यात भीषण अपघात ! | Navi Mumbai | Vishaych Bhari
Автор: Vishaych Bhari
Загружено: 2026-07-07
Просмотров: 9427
Описание:
Taloja Accident : कारने 10 जणांना उडवलं...तळोज्यात भीषण अपघात ! | Navi Mumbai | Vishaych Bhari
अचानक भरधाव कार सुसाट वेगाने आली... आणि काही सेकंदांतच रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना अक्षरशः चिरडत पुढे निघून गेली! नवी मुंबईतील ही भीषण घटना पाहून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं असतानाच नवी मुंबईतील तळोजा परिसरातून एक अत्यंत धक्कादायक अपघात समोर आला आहे. तळोजा सेक्टर 10 येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका कारवरील चालकाचं नियंत्रण अचानक सुटलं आणि काही क्षणांतच कारने रस्त्यावर असलेल्या तब्बल 8 ते 10 जणांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात 35 वर्षीय नदीम खान यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर आणखी आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून काहींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. अपघात इतका भीषण होता की अनेक वाहनांचं मोठं नुकसान झालं. विशेषतः एका रिक्षाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असून घटनास्थळावरील दृश्य अंगावर काटा आणणारं होतं. धक्कादायक बाब म्हणजे अपघात घडल्यानंतर कारचालक घटनास्थळी कार सोडून फरार झाला.
#vishaychbhari #taloja #navimumbai #latestnews #accidentnews #breakingnews #breaking #maharashtranews #mumbainewstoday #roadaccident #caraccident #cctvfootage #viralvideos #marathinews
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
Facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
Instagram link : Vishaych Bhari
/ vishayachbhari
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
( vishaych bhari, taloja accident, taloja accident news, navi mumbai, navi mumbai accident news, taloja sector 10, ev car hit 10 people in taloja, cctv footage, navi mumbai accident, taloja sector 10 accident, electric suv accident, ev car accident, taloja car accident today, navi mumbai breaking news, mumbai accident news, road accident india, hit and run case, cctv accident video, viral cctv video, latest accident news, maharashtra news, marathi news, breaking news )
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: