४ मार्चला बबनदादांच्या 'बाळासाहेब ठाकरे विधी महाविद्यालयाचे' उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
Автор: Prabhat Parv News
Загружено: 2024-02-28
Просмотров: 68234
Описание:
बबनदादा ज्यावेळी बाळासाहेबांकडे शाळा सुरू करण्याबाबतचा विचार व्यक्त करतात, त्यावेळी बाळासाहेबांचे पहिले वाक्य होतं, 'अरे बबन! तू मारामाऱ्या करत फिरतोस, तुझ्या शाळेत कोण येणार? पण आज त्याच बबनदादांनी शिक्षण क्षेत्रात आपला वेगळाच ठसा निर्माण केला असून अगदी पुर्व प्राथमिक (प्री स्कूल ) पासून विधी महाविद्यालयापर्यंतच्या शाळा, कॉलेजेस त्यांनी सुरू केलेले आहेत. येत्या ४ मार्च रोजी तळोजा फेज 2 मधील बबन दादांच्या बाळासाहेब ठाकरे विधी महाविद्यालयाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे, त्याच पार्श्वभूमीवर बबन दादा पाटील यांच्या सोबत खास बातचीत
Your Queries:
baban dada patil
balasaheb thackeray
udhhav lhackeray
balasaheb thackeray law college taloja
opening ceremony balasaheb thackeray law college taloja
#balasahebthackeray
#babanpatil
#uddhavthackeray
#taloja
#talojaphase2
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: