गणेशजयंती विशेष बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवला जाणारा कोकणातील पारंपरिक पदार्थ दूध गोळे
Автор: Marathi Masala Magic
Загружено: 2026-01-20
Просмотров: 38
Описание:
गणेशजयंती विशेष बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवला जाणारा कोकणातील पारंपरिक पदार्थ सारण भरून केलेले दूध गोळे
साहित्य
अर्धा लिटर दुध
1 कप मोदकाचे पीठ
1 कप दूध किंवा पाणी
1कप ओल्या नारळाचा किस
1/2 कप बारीक चिरलेला गुळ
1/4 वेलची पूड, किंचित जायफळ पावडर
केशर कड्या( ऐच्छिक आहे)
ड्रेफ्रुट्स पावडर
साजूक तूप
मीठ
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: