आज किंवा उद्या पवार कुटुंबीय निर्णय घेणार? | Pawar Family Decision
Автор: Saam TV News
Загружено: 2026-01-29
Просмотров: 55571
Описание:
आज किंवा उद्या पवार कुटुंबीय निर्णय घेणार? | Pawar Family Decision
अजित पवारांच्या निधनानंतर एकीकडे मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे पक्ष एकत्रित करण्याबाबतचा लवकरच अंतिम निर्णय पवार कुटुंब एकत्र बसून घेणार
दोन्ही पक्ष एक करण्याबाबत लवकरच पवार कुटुंबिय एकत्रित बसून निर्णय घेण्याची शक्यता
शरद पवार याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती
पक्ष एकत्रित करण्याच्या आधीच्या चर्चेत केवळ अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तर शरद पवारांच्या पक्षाकडून सुप्रिया सुळे, स्वत शरद पवार, जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, शशिकांत शिंदे सहभागी होते
अजित पवार नसल्यामुळे आता पवार कुटुंबीय एकत्रित बसून निर्णय घेणार
ajit pawar demise, pawar family decision, ncp merger news, sharad pawar, supriya sule, jayant patil, maharashtra politics, ncp latest news, marathi political news
#ajitpawar #pawarfamily #sharadpawar #ncp #maharashtrapolitics #marathinews #politicalnews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: