रोहित पवारांच्या मुद्द्यांची चौकशी झालीच पाहिजे | Sanjay Raut on rohit pawar
Автор: Saam TV News
Загружено: 2026-02-10
Просмотров: 211239
Описание:
अजित दादा विमान दुर्घटना प्रकरणी संजय राऊतांचा ठाम सूर! |Sanjay Raut on rohit pawar
ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. “रोहित पवार जे सांगतायत त्या सगळ्या मुद्द्यांची चौकशी केलीच पाहिजे,” असा ठाम सूर राऊतांनी व्यक्त केला.
त्यांनी दिलेली माहिती पूर्णपणे राजकीय गूढ आणि रहस्यमय असल्याचे सांगत या प्रकरणाची कठोर पद्धतीने चौकशी व्हावी, असे राऊत म्हणाले. “असं चांगलं विमान अचानक कसं कोसळलं?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
या वक्तव्यामुळे सूरत विमानप्रकरणी राजकीय वातावरण आणखी तापले असून सखोल चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे.
Shiv Sena (Thackeray faction) MP Sanjay Raut has demanded a thorough investigation into the Surat plane crash. He said all the points raised by Rohit Pawar must be examined seriously. Calling the information “politically mysterious,” Raut questioned how a well-maintained aircraft could suddenly crash and insisted on a strict probe into the incident.
#sanjayraut #suratplanecrash #rohitpawar #maharashtrapolitics #breakingnews #aviationnews #politicalupdate #saamtvnews
Sanjay Raut Statement, Surat Plane Crash, Rohit Pawar Allegations, Maharashtra Political News, Aviation Accident India, Political Reaction News, Plane Crash Investigation, Breaking Maharashtra News
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: