Скачать
खरंच..! सर्व आजारांवर गुणकारी जंगलातील या आयुर्वेदिक वनस्पती | Ayurvedic Plants | Sharad Borhade
Автор: Shivar News
Загружено: 2025-09-02
Просмотров: 2204
Описание:
आज आपण माळशेजच्या घाटात आणि परिसरात आढळणाऱ्या आयुर्वेदिक वनस्पतींची माहिती घेणार आहोत. ओतूर येथील शरद बोऱ्हाडे यांचा वनस्पती शास्त्रामध्ये मोठा अभ्यास आहे. जंगलात आढळणाऱ्या आयुर्वेदिक वनस्पतींची ते शेतात लागवड करतात. तसेच, शेतकऱ्यांनासुद्धा आयुर्वेदिक वनस्पती लागण्यास प्रोत्साहित करतात. त्यांच्याकडून कुठल्या आजारावर कुठली वनस्पती गुणकारी ठरते, याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊ.
#aurvedicplants
#sharadborhade
Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: