परम पुज्य भिक्खु ज्ञानज्योती महास्थिवर याच्या नेत्वात भिमा कोरेगाव ते पढरपुर पद यात्रा
Автор: The Janata News : Aawaj Janatecha
Загружено: 2024-07-15
Просмотров: 165
Описание:
परम पुज्य भिक्खु ज्ञानज्योती महास्थिवर याच्या नेत्वात भिमा कोरेगाव ते पढरपुर पद यात्रा
द जनता न्युज आवाज जनतेचा
जनता पाक्षिक डा बाबासाहेब आंबेडकर यांनी 1930 मध्ये सुरू केले होते जनता पाक्षिकाचे स्मरण ठेवून आज द जनता न्युज आवाज जनतेचा हे यूट्यूब चॅनल सुरू केले आहे.
चॅनल चा मुख्य उद्देश हा दलित, गरीब व शोषित लोकांच्या व्यथा, त्यांचा आवाज सरकारपर्यंत आणि इतर जनतेपर्यंत पोहचवणे हा आहे.
अन्याय अत्याचार विरुद्ध लढण्याची मी मनाशी खुनगाठ बांधुन द जनता न्युज आवाज जनतेचा यूट्यूब चॅनल सुरू केले.
आजही बहिष्कृत अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायावर प्रकाश टाकून सरकार पर्यंत आवाज गेला पाहिजे, हा माझा उद्देश आहे त्या करिता मी द जनता न्युज यूट्यूब चॅनलचे रोपटे लावले आहे..
धन्यवाद
राजवर्धन शेगावकर
मुख्य संपादक
द जनता न्युज आवाज जनतेचा
#theJanatanews
#awaazjantecha
#दजनतान्युज
#दजनतान्युज1930
#thejantanews1930
#राजवर्धनशेगावकर
#Rajwardhanshegaonkae
#Buldhanabarking
#विदर्भाचीपंढरी
पंढरपुर
भन्ते
ज्ञानज्योती
पंढरपुर
भिमा कोरेगाव
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: