Land Sale in Ratnagiri
Автор: Beautiful Nest
Загружено: 2025-01-06
Просмотров: 12151
Описание:
सदरची जमीन ही,
रत्नागिरी जिल्ह्यात आहे.,
सदर जागेचे क्षेत्रफळ, एकूण,
१३ एकर २१ गुंठे आहे.,
सदर जागेमध्ये ६२५ हापूस कलम झाडे, ५८ नारळाची झाडे, १५ सुपारीची झाडे, २ रायवळ आंबे, २ फणसाची झाडे, तसेच, ४० काजू झाडे आहेत., बागेला लाईटची सुविधा आहे. बागेला दगडी कंपाऊंड देखील आहे. बागेला मातीचा रस्ता देखील आहे. कलमांना आळी बांधलेली आहे. बागेत १ विहीर आहे., बागेत एक शेत घर आहे.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: